Skip to main content

Posts

शिक्षक दिवस पर महिला शिक्षिकाओं का भव्य सम्मान

 शिक्षक दिवस पर महिला शिक्षिकाओं का भव्य सम्मान ग्रेटर नोएडा। शिक्षक दिवस के अवसर पर दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल के प्रांगण में सामाजिक संगठन महिला उन्नति संस्था द्वारा एक गरिमामय सम्मान समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम में जनपद गौतमबुद्ध नगर के विभिन्न विद्यालयों में शिक्षा की अलख जगा रही 100 महिला शिक्षिकाओं को प्रशस्ति-पत्र देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम की मुख्य अतिथि भारतीय वालीबॉल टीम की पूर्व कप्तान निर्मल तंवर भाटी ने दीप प्रज्वलित कर समारोह का शुभारंभ किया। उन्होंने शिक्षकों की महत्ता पर प्रकाश डालते हुए कहा, “शिक्षक राष्ट्र निर्माता हैं। वे अपने ज्ञान और कौशल से विद्यार्थियों को तराशते हैं, जो आगे चलकर उच्च पदों को सुशोभित करते हुए राष्ट्र निर्माण में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं।” स्कूल की प्रधानाचार्या डॉ. कंचन कुमारी ने शिक्षकों के योगदान को रेखांकित करते हुए कहा कि माता-पिता के बाद शिक्षक ही वह व्यक्ति होता है जो बच्चों को शिक्षा के साथ-साथ संस्कारित करता है, उन्हें चुनौतियों से लड़ने के लिए तैयार करता है और सही-गलत का बोध कराता है। सभ्य समाज के निर्माण में ...

महाराष्ट्र शासनाने रास्तभाव दुकानदारांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचे निर्देश; ई-पॉस बंद केल्यास मेस्मा व जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली कारवाई

 महाराष्ट्र शासनाने रास्तभाव दुकानदारांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचे निर्देश; ई-पॉस बंद केल्यास मेस्मा व जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली कारवाई मुंबई, ४ सप्टेंबर २०२६ – अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे यांनी सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी एकदिवसीय ई-पॉस मशिन बंद व धान्य वितरण बंद आंदोलन पुकारले असल्याने महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले आहेत. विभागाच्या उपसचिव संतोष गायकवाड यांच्या सहीने जारी केलेल्या अतिमहत्वाच्या पत्रानुसार, ई-पॉस मशिन अत्यंत संथ गतीने चालणे, एनआयसी सर्व्हर व नेटवर्कमध्ये वारंवार अडथळे निर्माण होणे, सर्व्हर टाईमआउट होणे, ट्रान्झॅक्शन फेल होणे तसेच नेटवर्क कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नसणे या तांत्रिक अडचणींमुळे अन्नधान्य वितरण प्रभावित होत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. शासनाने या बाबींचा एकत्रित व तांत्रिकदृष्ट्या सखोल आढावा घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे तसेच कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाने स्पष्ट केले आ...

मेरा देश मेरा वतन समाचार

  मेरा देश मेरा वतन समाचार  🙏👇👇🙏 संपादक.....👉 लेखक समाज सेवक आरटीआई कार्यकर्ता   👉 श्री दयाशंकर गुुुप्ता जी👈  👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈   👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈   👉दया की सोच👈    🙏 Daya Ki Soch   नोट........ 👉 👇👇✍️  दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏 #dayakicoch #BulandAwaazNews #meradeshmerawatansamachar #reels #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #india ❤️🔥💯✌🙏

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव

जिल्हा परिषद, ठाणे *उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव* *ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक उपक्रमांवर भर* ठाणे, दि. ४ सप्टेंबर, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत आज, दि. ०४ सप्टेंबर, २०२६ रोजी बी. जे. हायस्कुल येथे  ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी संदीप पाटील, नगरसेवक ...

ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या 'ज्युनिअर सायंटिस्ट'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक

 *ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी;* *सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या 'ज्युनिअर सायंटिस्ट'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक* ठाणे,दि.4 सितंबर 2026: ठाणे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अंतराळ संशोधनात झेप घेणारे बदलापूरचे सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर या दोन्ही बालवैज्ञानिकांची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाली असून, या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.     पुणे येथील 'स्पेसक्रॅट्स विद्यापीठ' संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभरातील १ लाख विद्यार्थ्यांमधून टप्प्याटप्प्याने निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी १० हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि अंतिम फेरीत देशभरातून १ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. या खडतर प्रक्रियेतून ठाणे जिल्ह्यातील सोहम स...

मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात, 'या' तारखेपर्यंत नोंदवता येणार हरकती...!

 *मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी* *विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात, 'या' तारखेपर्यंत नोंदवता येणार हरकती...!* ठाणे,दि.31 अगस्त 2026: १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम - २०२६ जाहीर करण्यात आला असून आज, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.       या प्रारूप यादीनुसार १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार १३८ मतदार नोंदवले गेले असून यात २३ लाख ५० हजार ७९५ पुरुष, २२ लाख ३९ हजार ६४९ महिला आणि ६९४ इतर मतदारांचा समावेश आहे. नागरिकांच्या सोयीसाठी एकूण ६ हजार ८३१ मतदान केंद्रांवर ही प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली असून मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच पदनिर्देशित ठिकाणी ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली आहे तसेच जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना ही प्रारूप मतदारयादी देण्यात येत आहे.      या मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना मतदारयादीबाबतचे आपले दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ज्या नागर...

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर व नेटवर्क ठप, अधिकारी-नागरिक दोनों परेशान

 भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर व नेटवर्क ठप, अधिकारी-नागरिक दोनों परेशान भिवंडी 24 अगस्त 2026 जनहित में विशेष रिपोर्ट भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर और नेटवर्क की लगातार समस्या से पूरा कामकाज ठप पड़ा हुआ है। विभाग में काम करने वाले अधिकारी-कर्मचारी और प्रमाणपत्र बनवाने आए आम नागरिक दोनों ही भारी परेशानी का सामना कर रहे हैं। विभाग में पहुंचने वाले नागरिकों को बार-बार यही जवाब मिल रहा है कि “सर्वर डाउन है” या “नेटवर्क नहीं चल रहा”। जन्म प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र, नाम सुधार या पुराने रिकॉर्ड निकालने के लिए आए लोग घंटों कतार में खड़े रहने के बाद भी खाली हाथ लौटने को मजबूर हो रहे हैं।  कई परिवारों को स्कूल एडमिशन, पासपोर्ट, बैंक अधार कार्ड राशन कार्ड पेन कार्ड ड्राइविंग लाइसेंस दिव्यांग लोगों का पेंशन वह अन्य दस्तावेज काम, संपत्ति संबंधी दस्तावेज या अन्य जरूरी कागजात के लिए बार-बार दफ्तर के चक्कर लगाने पड़ रहे हैं। विभाग के कर्मचारियों का भी कहना है कि तकनीकी खराबी के कारण वे नागरिकों की मदद नहीं कर पा रहे। एक क...