Skip to main content

Posts

Showing posts from July, 2026

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी

 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी  भिवंडी शहर में दिनांक . 31-07-2026 मौजे नारपोली, घर नं. 1557/0, गंगारामवाडी, नारपोली-2, भिवंडी ही आर.सी.सी. तळ अधिक चार मजले इमारत दि. 30/07/2026 रोजी रात्रौ सुमारे 11:20 वा. दरम्यान अंशतः कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत. याबाबत सदर घटनेच्या ठिकाणी मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ हजर राहून बचावकार्यास सुरूवात केली. तद्नंतर एन.आर.डी.एफ. चे पथक रात्रौ 12:20 हजर झाले त्यानंतर 01:00 वा. दरम्यान टी.डी.आर.एफ. चे पथक हजर झाले आहे. ➤ मौजे नारपोली, घर नं. 1557/0, गंगारामवाडी, नारपोली-२, भिवंडी ही आर.सी.सी. तळ अधिक चार मजलेची इमारत प्रथमदर्शनी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिकेमार्फत दि.०७/०९/२०२० रोजी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट सादर करणेची नोटीस बजाविण्यात आली. ➤ वरील नोटीसच्या अनुषंगाने मालमत्ता धारकांनी स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट सादर न केल्याने मालमत्ता धारकांना दि.२२/०४/२०२२ रोजी स्मरण नोटीस देण्यात आली. ➤ स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट सादर करणेकामी नोटीस बजावूनही मालमत्ता धारकांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने उक्त इमारतीस न...

जन्म और मृत्यु पंजीकरण (संशोधन) विधेयक, 2026: विलंबित पंजीकरण के नियमों को और सख्त बनाने का प्रस्ताव

 जन्म और मृत्यु पंजीकरण (संशोधन) विधेयक, 2026: विलंबित पंजीकरण के नियमों को और सख्त बनाने का प्रस्ताव केंद्र सरकार ने लोकसभा में जन्म और मृत्यु पंजीकरण (संशोधन) विधेयक, 2026 पेश किया है। यह विधेयक जन्म और मृत्यु पंजीकरण अधिनियम, 1969 की धारा 13 में बदलाव करके विलंबित (delayed) जन्म या मृत्यु के पंजीकरण की प्रक्रिया को और कड़ा बनाने का प्रस्ताव करता है। गृह राज्य मंत्री नित्यानंद राय ने इसे मानसून सत्र 2026 के दौरान पेश किया।  वर्तमान प्रावधान (1969 अधिनियम, 2023 संशोधन के बाद) धारा 13(3) के तहत एक वर्ष से अधिक विलंब से दी गई सूचना के पंजीकरण के लिए जिला मजिस्ट्रेट, उप-मंडल मजिस्ट्रेट या कार्यकारी मजिस्ट्रेट के आदेश की जरूरत होती है। घटना की सत्यता की जांच और निर्धारित शुल्क के भुगतान के बाद ही पंजीकरण होता है। प्रस्तावित बदलाव (2026 विधेयक) विधेयक धारा 13 में नए उप-खंड जोड़कर दो-स्तरीय व्यवस्था बनाता है:  1 वर्ष से 2 वर्ष की देरी: पंजीकरण केवल जिला मजिस्ट्रेट, उप-मंडल मजिस्ट्रेट या जिला मजिस्ट्रेट द्वारा अधिकृत कार्यकारी मजिस्ट्रेट के आदेश से ही संभव होगा। मजिस्ट्रेट घटना...

भिवंडीत कोहीनुर इमारत कोसळली; १०-१२ जण अडकले

 भिवंडीत कोहीनुर इमारत कोसळली; १०-१२ जण अडकले भिवंडी, ३१ जुलै 2026 : भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडा येथील कोहीनुर इमारतीचा ‘बी’ विंगचा काही भाग शुक्रवारी रात्री कोसळला. या भीषण दुर्घटनेत अंदाजे १० ते १२ लोक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. ही इमारत तळमजला अधिक चार मजली असून त्यात एकूण ४८ खोल्या होत्या. प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या होत्या. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने या इमारतीला यापूर्वीच धोकादायक घोषित केले होते. तरीही तिचे डागडुजीचे काम सुरू असताना ही घटना घडली. रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान इमारतीतून ‘कर-कर, कट-कट’ असा आवाज येत असल्याने काही कुटुंबांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. मात्र काही लोक अजूनही आत होते. ते बाहेर पडत असताना रात्री ११ ते ११.३० वाजताच्या दरम्यान ‘बी’ विंगचा भाग अचानक कोसळला. अडकलेल्यांमध्ये शामजी पाल (वय ४६), संतोष पांडे उर्फ मुन्ना (वय ४२), मिराज शेख (वय ३५) यांच्यासह काही कामगारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. काही कामगारांची नावे अद्याप माहीत झालेली नाहीत. घटनास्थळी अग्...

*ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार* *ठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध* *छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण* *- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे* *ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश*

 *ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार* *ठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध* *छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण*      *- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे* *ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश*   *ठाणे, दि.30 जुलाई 2026 :-* ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.        त्याबरोबरच ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि दोन नवीन तहसील कार्यालय देखील होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे महसूल मंत्री चंद्...