Skip to main content

Posts

मुंबई-ठाणे शिधावाटप विभाग व डायघर पोलिसांची मोठी कारवाई; ६४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

*मुंबई-ठाणे शिधावाटप विभाग व डायघर पोलिसांची मोठी कारवाई; ६४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त* ठाणे: *दिनांक -१८.१०.२०२६* मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाचे नियंत्रक *मा. चंद्रकांत डांगे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रादेशिक कार्यालयाचे उपनियंत्रक *भास्कर तायडे* यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी आणि डायघर पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे धाडसी कारवाई केली आहे. चोरीच्या डिझेल आणि डिझेल सदृश पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या MH 46 DC 5335 व MH 46 DL 2603 या दोन टँकरवर धाड टाकण्यात आली. या कारवाईदरम्यान टँकरमध्ये असलेला सुमारे ६,८०० लिटर डिझेल व डिझेल सदृश पदार्थ जप्त करण्यात आला आहे. कारवाईतील ठळक मुद्दे:  *जप्त मुद्देमाल: दोन टँकरसह अंदाजे ६,८०० लिटर डिझेल व डिझेल सदृश पदार्थ.*  *एकूण किंमत: जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजित ६४ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.*  *गुन्हा दाखल:* या प्रकरणी टँकरचे चालक व मालक असलेल्या तीन आरोपींविरुद्ध डायघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिधावाटप विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमु...

इलाहाबाद हाईकोर्ट का बड़ा फैसला: तालाबों और सार्वजनिक भूमि से 90 दिनों में अतिक्रमण हटाओ, लापरवाह अधिकारियों पर कार्रवाई के निर्देश

 इलाहाबाद हाईकोर्ट का बड़ा फैसला: तालाबों और सार्वजनिक भूमि से 90 दिनों में अतिक्रमण हटाओ, लापरवाह अधिकारियों पर कार्रवाई के निर्देश प्रयागराज। इलाहाबाद उच्च न्यायालय ने तालाबों सहित सार्वजनिक उपयोग की भूमि पर अवैध अतिक्रमण को गंभीरता से लेते हुए उत्तर प्रदेश में सरकारी और सार्वजनिक भूमि को अतिक्रमण मुक्त कराने के संबंध में महत्वपूर्ण निर्देश जारी किए हैं। न्यायमूर्ति प्रवीण कुमार गिरि की एकल पीठ ने 6 अक्टूबर 2025 को मनोज कुमार सिंह बनाम उत्तर प्रदेश राज्य एवं अन्य (जनहित याचिका संख्या 2923/2025) में यह आदेश पारित किया। मामला क्या था? याचिका में मिर्जापुर जिले की चुनार तहसील के ग्राम चौका में राजस्व अभिलेखों में तालाब (बाबली) के रूप में दर्ज तीन गाटों पर अतिक्रमण हटाने की मांग की गई थी: गाटा संख्या 48 — 0.177 हेक्टेयर गाटा संख्या 51 — 0.101 हेक्टेयर गाटा संख्या 53 — 0.114 हेक्टेयर याचिकाकर्ता का आरोप था कि तालाब की भूमि पर कब्जा होने के बावजूद संबंधित अधिकारियों ने समय पर प्रभावी कार्रवाई नहीं की। हाईकोर्ट के प्रमुख निर्देश 90 दिनों में अतिक्रमण हटाने का आदेश न्यायालय ने पूरे प्रदे...

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त ठाण्यात 'लोककलेतील श्री गणेश' कार्यक्रमाचे शानदार आयोजन;* *'bappa.org' मोहिमेचाही नागरिकांना लाभ*

 *गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त ठाण्यात 'लोककलेतील श्री गणेश' कार्यक्रमाचे शानदार आयोजन;* *'bappa.org' मोहिमेचाही नागरिकांना लाभ* ठाणे,  दिनांक :- 17/10/2026 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन येथे 'लोककलेतील श्री गणेश' या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे अत्यंत दिमाखदार वातावरणात काल दि.१६ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक गणेशोत्सवाचा वारसा अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.      या विशेष सांस्कृतिक सोहळ्यात २० कलाकारांच्या संचाने पारंपरिक लोककलांचे अप्रतिम सादरीकरण केले. यामध्ये नमन, गण, गोंधळी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य आणि जागर-गोंधळ यांसारख्या महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक लोककलांचा समावेश होता.या विविधरंगी सादरीकरणामुळे संपूर्ण प्रेक्षागृह भक्तिमय व उत्साही वातावरणाने दुमद...

*ठाणे जिल्ह्यात नवरात्रोत्सवासाठी सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी* *जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश*

 *ठाणे जिल्ह्यात नवरात्रोत्सवासाठी सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी* *जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश* ठाणे, दिनांक :- 17/10/2026 : ठाणे जिल्ह्यातील नवरात्रौत्सवाचा उत्साह लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी आणि गरबा आयोजकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे.जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एका आदेशान्वये नवरात्रोत्सवानिमित्त सलग तीन दिवस म्हणजेच १७, १८ आणि १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक (लाऊडस्पीकर) वापरण्यास मंजुरी दिली आहे.       ध्वनी प्रदूषण नियम, २००० नुसार एका वर्षात एकूण १५ दिवस सणांसारख्या विशेष प्रसंगी रात्री १० ते १२ या वेळेत ध्वनिक्षेपक वापरासाठी दोन तासांची अतिरिक्त सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, त्यानुसार यापूर्वी १७ ऑक्टोबर (शनिवार) आणि १९ ऑक्टोबर (सोमवार) या दोन दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती मात्र, ठाणे जिल्ह्यात नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने आयोजक व नागरिका...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे;* *जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांची शासकीय आश्रमशाळा मढ येथे सदिच्छा भेट*

 *विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे;* *जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांची शासकीय आश्रमशाळा मढ येथे सदिच्छा भेट* ठाणे, दिनांक :- 17/10/2026 : शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मुरबाड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा मढ येथे आज सदिच्छा भेट दिली.      या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, सहायक प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       या दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतानाच नियमित अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि आयुष्यात स्वतःचे ध्येय निश्चित ...

सेवा संकल्प" अभियानांतर्गत 9 पथकांमार्फत शहापूर तालुक्यातील गावे,* *वाड्या-वस्त्यांवर थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहोचणार महसूल प्रशासन* *आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते घरपोच लाभ वाटप योजनेचा उत्साहात शुभारंभ*

  *"सेवा संकल्प" अभियानांतर्गत 9 पथकांमार्फत शहापूर तालुक्यातील गावे,*                                       *वाड्या-वस्त्यांवर थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहोचणार महसूल प्रशासन*                               *आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते घरपोच लाभ वाटप योजनेचा उत्साहात शुभारंभ*               *ठाणे,दिनांक :- 17/10/2026 :* नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ थेट त्यांच्या घरापर्यंत सहज आणि विनाविलंब मिळावेत, या मुख्य उद्देशाने राबविल्या जात असलेल्या 'सेवा संकल्प' अभियानांतर्गत घरपोच लाभ वाटप योजनेचा शुभारंभ आमदार दौलत दरोडा यांच्या शुभहस्ते नुकताच उत्साहात पार पडला.                   या अभियानाच्या माध्यमातून महसूल व वन विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी प्रचार-प्रसिद्धी केली जात असून, प्रशासकीय यंत्रणा स्वतः गावागावांत जाऊन ना...

महाराष्ट्र सरकार ने अकृषिक कर (NA Tax) बंद करने के संबंध में महत्वपूर्ण स्पष्टीकरण जारी किया

महाराष्ट्र सरकार ने अकृषिक कर (NA Tax) बंद करने के संबंध में महत्वपूर्ण स्पष्टीकरण जारी किया महाराष्ट्र सरकार/ मुंबई १५ अक्टूबर २०२६: महाराष्ट्र सरकार के राजस्व विभाग ने १५ अक्टूबर २०२६ को जारी किए गए नए शासन परिपत्रक क्रमांक एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१अ के माध्यम से अकृषिक (NA) अनुमति, सनद और वार्षिक अकृषिक कर के क्रियान्वयन में व्याप्त भ्रम को दूर करने के लिए पूरक दिशानिर्देश जारी किए हैं। इस परिपत्रक से हजारों जमीनधारकों, गृहनिर्माण समितियों और निर्माण व्यवसायियों को बड़ा राहत मिलेगी। इस परिपत्रक के मुख्य बिंदु निम्नलिखित हैं: १. पुराने और नए मामलों में वार्षिक अकृषिक कर बंद ३१ दिसंबर २०२५ से पहले जिनको अकृषिक अनुमति या सनद मिली है, उनसे अब वार्षिक अकृषिक कर नहीं लिया जाएगा। इसके बजाय तहसीलदार संबंधित जमीनधारकों को नोटिस देकर चालान के माध्यम से ‘एकमुश्त अधिमूल्य’ (One-time Premium) वसूल करेंगे। पुरानी सनद की प्रति उपलब्ध न होने पर भी, यदि नियोजन प्राधिकरण ने निर्माण अनुमति और भोगवटा प्रमाणपत्र (OC) जारी किया हो, तो ऐसे मामलों में भी वार्षिक कर बंद करके एकमुश्त रूपांतरण अधिमूल्य ल...