Skip to main content

Posts

आज (२९ जुलाई २०२६, बुधवार) ही यह दिन है। व्यास पूजा (जिसे व्यास पूर्णिमा या गुरु पूर्णिमा भी कहा जाता है) आषाढ़ मास की शुक्ल पक्ष पूर्णिमा को मनाई जाने वाली पवित्र पर्व है

 आज (२९ जुलाई २०२६, बुधवार) ही यह दिन है।  व्यास पूजा (जिसे व्यास पूर्णिमा या गुरु पूर्णिमा भी कहा जाता है) आषाढ़ मास की शुक्ल पक्ष पूर्णिमा को मनाई जाने वाली पवित्र पर्व है। महत्व यह दिन महर्षि वेदव्यास को समर्पित है। माना जाता है कि इसी दिन उनका अवतरण हुआ था। वेदव्यास ने वेदों का संकलन किया, महाभारत की रचना की और पुराणों का लेखन किया। इसे गुरु-शिष्य परंपरा का उत्सव माना जाता है। शिष्य अपने गुरुओं का सम्मान करते हैं, उनका आशीर्वाद लेते हैं और ज्ञान की परंपरा के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हैं। हिंदू परंपरा में गुरु को ईश्वर के समान माना गया है — “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः”। कई वैष्णव संप्रदायों (जैसे इस्कॉन) में यह दिन विशेष रूप से आध्यात्मिक गुरु की पूजा और उनकी सेवा के प्रति समर्पण का दिन होता है। पूजा विधि (संक्षिप्त) सुबह जल्दी उठकर स्नान करें और स्वच्छ वस्त्र धारण करें। घर या मंदिर में गुरु/वेदव्यास की मूर्ति, चित्र या प्रतीक स्थापित करें। दीप, धूप, फूल, फल, मिठाई और अन्य सामग्री से पूजा करें। वेदव्यास या गुरु को प्रणाम करें, मंत्र जपें या स्तुति पढ़...

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जिल्हा - ठाणे. दिनांक:-29/07/2026

 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जिल्हा - ठाणे. दिनांक:-29/07/2026  भिवंडी शहर आज दि.२९/०७/२०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता श्री. विक्रम दराडे, मा.उप-आयुक्त (घ.क.व्य) सो. यांच्या मार्फत वॉर्ड क्रं.०९ प्र.स.क्र. ०२ मध्ये स्वच्छता विषयक कामाकरीता प्रत्यक्ष कामाची पडताळणी केली असून, अशोक नगर येथील मुरलीधर मंदिर च्या मागील परिसर फंडोले नगर, रावजी नगर, गणेश सोसायटी, अमजदिया रोड, शांतीनगर रोड, फुड मार्केट या मुख्य रस्त्यावरील स्वच्छता विषयक कामाची पाहणी केली असता, स्वच्छता ही व्यवस्थीत पणे झालेली दिसून आले तसेच सदर मुख्य रस्त्यावर कोठेही जी.व्ही.पी दिसून आले नाही. तसेच वॉर्ड क्रं.०९ मधील स्वच्छता विषयक कामाकरीता कार्यरत सफाई कामगार हे गणवेश परिधान करून, तसेच स्वच्छता विषयक कामाकरीता वापरात येणार साहित्यसह कामावर उपस्थिती होते. सदर कार्यवाही पडताळणी दरम्यान श्री.जे.एम सोनवणे (प्र.मुख्य आरोग्य निरीक्षक), श्री. सुनिल पाठारी (प्र. प्रभाग आरोग्य निरीक्षक), श्री. सचिन गंगावणे (प्र. आरोग्य निरीक्षक वॉर्ड क्रं. ०९ प्र.स.क्र. ०२) हे उपस्थित होते.  तसेच प्रभाग समिती क्रं.०१ अतंर्गत व...

ठाणे येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाणे दौरा

 *ठाणे येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाणे दौरा* *‘महाराजस्व अभियाना’च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर, ठाणे महसूल प्रशासनाची जय्यत तयारी* *ठाणे,दि.29 जुलाई 2026 :* महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ हा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे.      महसूल विभागाच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत जलद आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवणे, प्रलंबित महसूल प्रकरणांचा निपटारा करणे आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी तातडीने सोडवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.          नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतीमान होण्यास मोठी मदत होणार आहे.     महसूल मंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. दौऱ्याची सुरुवात गुरुवारी सकाळी ९:३० वाजता देवश्री गार्डन, ऋ...

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जिल्हा - ठाणे. दिनांक:-28/07/2026

 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जिल्हा - ठाणे.  दिनांक:-28/07/2026                                                         जाहिर सुचना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दैनंदिन बाजार शुल्क वसुली करणेकामी नेमण्यात आलेले ठेकेदार मे. पेस्ट कंट्रोल मॅनेजमेंट प्रा.लि., कोलकता यांनी दिनांक २२/०७/२०२६ पासून शुल्क वसुलीचे काम बंद केले असून त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे. सबब, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील व्यापारी, हातगाडीधारक, फेरीवाले, ठेलेवाले व इतर व्यावसायीकांना कळविण्यात येते की, अन्य ठेकेदारांची नियुक्ती होईपर्यंत यापुढे महानगरपालिकेचे कर्मचारी बाजार शुल्क वसुलीचे काम करणार आहेत. महानगरपालिका बाजार वसुली कर्मचारी (ओळखपत्र धारक) व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस बाजार शुल्क देण्यात येऊ नये. अन्य कोणतीही व्यक्ती बाजार शुल्क वसुलीसाठी आल्यास ताबडतोब या कार्यालयाशी संपर्क साधावा. (श्रीकांत परदेशी) माहिती व जनसं...

विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही, कारण त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य प्रेम, करुणा आणि भक्ती आहे

                    *जगजेठी विठ्ठल*                                                *जो आवडे सर्वांना* "विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही, कारण त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य प्रेम, करुणा आणि भक्ती आहे." "जो देव निशस्त्र आहे, तोच भक्ताच्या मनावर प्रेमाने राज्य करतो." "विठ्ठल म्हणजे शांततेचे प्रतीक; त्याच्या निशस्त्र रूपातच मानवतेचा महान संदेश दडलेला आहे." "विठ्ठलाचा टिळा कपाळावरच नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो."  "विठ्ठलाचा टिळा म्हणजे भक्ती, सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारे तेज." "कपाळावरील विठ्ठलाचा टिळा सांगतो—मार्ग नेहमी धर्माचा, विचार नेहमी मानवतेचा." "विठ्ठलाचा टिळा हा केवळ चिन्ह नाही, तर चांगल्या विचारांचा आणि सत्कर्मांचा संकल्प आहे."  "विठ्ठलाचे कमरेवरील हात सांगतात—हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध रहा."  "विठ्ठलाच्या कमरेवरील हातांचा संदेश—संकल्प करा, कर्तव्य स्वीकारा आणि...

लोकप्रिय समाजसेवक आयुष्यमान श्री. निखिल दिलीप माने यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

🎂 जन्मदिन विशेष दिनांक: २७ जुलै २०२६ लोकप्रिय समाजसेवक आयुष्यमान श्री. निखिल दिलीप माने यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! आजचा दिवस विशेष आहे. समाजसेवेच्या क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणारे, वंचितांच्या मनात आशा निर्माण करणारे आणि नेहमी लोकांच्या हितासाठी झटणारे निखिल दिलीप माने यांचा वाढदिवस. आपणास निरामय दीर्घायुष्य लाभो, सुख लाभो, समाधान लाभो... आपणास कवितारुपी शुभेच्छा अर्पण करीत आहोत... निश्चयाचा महामेरू तू, निस्वार्थ लोक सेवा करतो, निराशा दूर करून वंचितांची, नित्य कर्तव्य बजावतो..... खीळ घालवूनी मनातली, खिदमत करी जना मनाला..... खिदमतगार तू रयतेचा, पूर्ण करी दिल्या वचनाला..... लक्ष ठेवुनी ध्येयावर, लाभेल यश जीवनात ... लहानसे प्रयत्न नित्य, सुगंध देईल जगात..... दिव्य विचार मनात जपुनी, दिशा देई जीवनाला..... दिलासा देऊनी सर्वांना, आनंद देतो मनामनाला..... लीन राहूनी विनम्रतेने, विक्रम घडवू यशाचे... प्रेम दया मनात ठेवूनी, दीप उजळू आशेचे..... पवित्र मन राखोनी, प्रेम सर्वांना द्यावे..... प्रभूकृपेने जीवनात, ऋणानुबंध जपावे..... मान देऊनी सर्वांना, सन्मान ठेवावा कार्याचा... माणूसकीची ...

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी महसूल अधिकाऱ्यांना कार्यालयीन हजेरी; भाविकांच्या मनात नाराजी

 आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी महसूल अधिकाऱ्यांना कार्यालयीन हजेरी; भाविकांच्या मनात नाराजी ठाणे: आषाढी एकादशीच्या महापर्वावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करणाऱ्या भाविकांमध्ये एक अनपेक्षित खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सर्व महसूल विभागातील शाखा प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे सक्तीचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे अनेक अधिकारी-कर्मचारी पांडुरंगाच्या दर्शनापासून वंचित राहणार असल्याने भाविकांच्या मनात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आदेशानुसार, महसूल मंत्री यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित जमीन प्रकरणे, अतिक्रमण, गौण खनिज आणि इतर महसुली मुद्द्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने याला ‘तातडीची गरज’ म्हटले असले तरी, हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र अशा आषाढी एकादशीच्या दिवशी असे आदेश काढणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही भाविकांनी संताप व्यक्त करताना सांगितले, “हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार आषाढी एकादशीसारख्या पवित्र दिव...