🎂 जन्मदिन विशेष दिनांक: २७ जुलै २०२६
लोकप्रिय समाजसेवक आयुष्यमान श्री. निखिल दिलीप माने यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
आजचा दिवस विशेष आहे. समाजसेवेच्या क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणारे, वंचितांच्या मनात आशा निर्माण करणारे आणि नेहमी लोकांच्या हितासाठी झटणारे निखिल दिलीप माने यांचा वाढदिवस.
आपणास निरामय दीर्घायुष्य लाभो,
सुख लाभो,
समाधान लाभो...
आपणास कवितारुपी शुभेच्छा अर्पण करीत आहोत...
निश्चयाचा महामेरू तू,
निस्वार्थ लोक सेवा करतो,
निराशा दूर करून वंचितांची,
नित्य कर्तव्य बजावतो.....
खीळ घालवूनी मनातली,
खिदमत करी जना मनाला.....
खिदमतगार तू रयतेचा,
पूर्ण करी दिल्या वचनाला.....
लक्ष ठेवुनी ध्येयावर,
लाभेल यश जीवनात ...
लहानसे प्रयत्न नित्य,
सुगंध देईल जगात.....
दिव्य विचार मनात जपुनी,
दिशा देई जीवनाला.....
दिलासा देऊनी सर्वांना,
आनंद देतो मनामनाला.....
लीन राहूनी विनम्रतेने,
विक्रम घडवू यशाचे...
प्रेम दया मनात ठेवूनी,
दीप उजळू आशेचे.....
पवित्र मन राखोनी,
प्रेम सर्वांना द्यावे.....
प्रभूकृपेने जीवनात,
ऋणानुबंध जपावे.....
मान देऊनी सर्वांना,
सन्मान ठेवावा कार्याचा...
माणूसकीची वाट धरुनी,
पाठीशी आशीर्वाद सर्वांचा.....
नेकीचा मार्ग धरावा,
नेहमी चांगले कर्म करावे.....
नेत्री प्रेमाची ज्योत ठेवूनि,
नेहमी सर्वांना सुख द्यावे.....
✍️ दीपिका रामचंद्र निकाळजे
📱 ९८२१८३७५५६
शायरी स्वरुपात शुभेच्छा:
जन्मदिन हा फक्त एक दिवस नसतो,
तो नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन संकल्पांचा दिवस असतो.
तुमच्यासारख्या समाजसेवकाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
तुमचे कार्य असेच चालू राहो,
आणि तुमच्या आयुष्यात सुख-शांती-समृद्धी नांदो!
हार्दिक शुभेच्छा! 🎂✨
लोकप्रिय समाजसेवक आयुष्यमान निखिल दिलीप माने यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.....
आपणास निरामय दीर्घायुष्य लाभो,
सुख लाभो,
समाधान लाभो.....
आपणास कवितारुपी शुभेच्छा देत आहे.....
*नि* श्चयाचा महामेरू तू ,
निस्वार्थ लोक सेवा करतो,
निराशा दूर करून वंचितांची,
नित्य कर्तव्य बजावतो.....
*खी* ळ घालवूनी मनातली,
खिदमत करी जना मनाला.....
खिदमतगार तू रयतेचा,
पूर्ण करी दिल्या वचनाला.....
*ल* क्ष ठेवुनी ध्येयावर,
लाभेल यश जीवनात ...
लहानसे प्रयत्न नित्य,
सुगंध देईल जगात.....
*दि* व्य विचार मनात जपुनी,
दिशा देई जीवनाला.....
दिलासा देऊनी सर्वांना,
आनंद देतो मनामनाला.....
*ली* न राहूनी विनम्रतेने,
विक्रम घडवू यशाचे...
प्रेम दया मनात ठेवूनी,
दीप उजळू आशेचे.....
*प* वित्र मन राखोनी,
प्रेम सर्वांना द्यावे.....
प्रभूकृपेने जीवनात,
ऋणानुबंध जपावे.....
*मा* न देऊनी सर्वांना,
सन्मान ठेवावा कार्याचा...
माणुसकीची वाट धरुनी,
पाठीशी आशीर्वाद सर्वांचा.....
*ने* कीचा मार्ग धरावा,
नेहमी चांगले कर्म करावे.....
नेत्री प्रेमाची ज्योत ठेवूनि,
नेहमी सर्वांना सुख द्यावे.....🙏
✍️ दीपिका रामचंद्र निकाळजे.
९८२१८३७५५६
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏

Comments
Post a Comment