भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी
जिल्हा - ठाणे. दिनांक:-29/07/2026
भिवंडी शहर आज दि.२९/०७/२०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता श्री. विक्रम दराडे, मा.उप-आयुक्त (घ.क.व्य) सो. यांच्या मार्फत वॉर्ड क्रं.०९ प्र.स.क्र. ०२ मध्ये स्वच्छता विषयक कामाकरीता प्रत्यक्ष कामाची पडताळणी केली असून, अशोक नगर येथील मुरलीधर मंदिर च्या मागील परिसर फंडोले नगर, रावजी नगर, गणेश सोसायटी, अमजदिया रोड, शांतीनगर रोड, फुड मार्केट या मुख्य रस्त्यावरील स्वच्छता विषयक कामाची पाहणी केली असता, स्वच्छता ही व्यवस्थीत पणे झालेली दिसून आले तसेच सदर मुख्य रस्त्यावर कोठेही जी.व्ही.पी दिसून आले नाही. तसेच वॉर्ड क्रं.०९ मधील स्वच्छता विषयक कामाकरीता कार्यरत सफाई कामगार हे गणवेश परिधान करून, तसेच स्वच्छता विषयक कामाकरीता वापरात येणार साहित्यसह कामावर उपस्थिती होते. सदर कार्यवाही पडताळणी दरम्यान श्री.जे.एम सोनवणे (प्र.मुख्य आरोग्य निरीक्षक), श्री. सुनिल पाठारी (प्र. प्रभाग आरोग्य निरीक्षक), श्री. सचिन गंगावणे (प्र. आरोग्य निरीक्षक वॉर्ड क्रं. ०९ प्र.स.क्र. ०२) हे उपस्थित होते.
तसेच प्रभाग समिती क्रं.०१ अतंर्गत वॉर्ड क्रं.०४.१०.११ येथे वॉर्डातील स्वच्छता हजेरी तपासणी केली असता सर्व कर्मचारी कामावर उपस्थिती होते. तसेच शांतीनगर रोड येथील मुख्य रस्त्यावर सर्व हॉटेल आस्थापना, पानपट्टी आस्थापना व इतर आस्थापना यांना स्वच्छता ठेवणेकरीता ओला व सुका कचरा वर्गीकरण करूनच घंटागाडी मध्ये देणेकामी जनजागृती करण्यात आली आहे.
स्वच्छता विषयक पालन न करणारे हॉटेल मालक संख्या २ यांच्यावर उपविधी अंतर्गत नियमान्वये रु.१२००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.
(जे.एम सोनावणे)
प्र.मुख्य अरोग्य निरीक्षक(प्रसक्रं.01 ते 03)
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालीका
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏








Comments