महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग" अंतर्गत "ठाणे विभागीय युवा आघाडी व एकलव्य इव्हेंट आयोजित वाटा करियरच्या" हा कार्यक्रम खासदार मा. श्री रामदास तडस साहेब,
*"जय संताजी"* महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग अंतर्गतठाणे विभागीय युवा आघाडी व एकलव्य इव्हेंट आयोजित वाटा करियरच्या"* हा कार्यक्रम *खासदार मा. श्री.रामदास तडस साहेब, प्रदेशाध्यक्ष तसेच डॉ. मा. श्री.भूषण कर्डीले साहेब तसेच मा. श्री. सुनिल चौधरी साहेब, ठाणे विभागाध्यक्ष* यांच्या मार्गदर्शनाने *दि.14 मे 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजता झूम मिटींगद्वारे व युट्यूब च्या* माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास *प्रमुख वक्ते (मार्गदर्शक)* 1) *प्रो.मा. श्री. मंगेश शेलार (IIT Bombay All India Rank 3rd)* - *science (विज्ञान) शाखेबद्दल सखोल माहिती त्यांनी दिली ११वी मध्ये प्रवेश करताना science विज्ञान शाखेत कोणते विषय घ्यावे व JEE MAIN/ Advanced, MHT-CET, NEET, आणि इतर प्रवेश परिक्षेंची माहिती दिली* 2) *मा. श्री. विष्णू बाळ धुरी,(Career Counseller & Motivatinal Speaker -कॉमर्स आर्ट्स व इतर स्पर्धा (MPSC,UPSC,SSC) परीक्षेबाबत मार्गदर्शन केले तसेच तसेच पालकत्व व मुलांना स्पर्धा परी...