महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग" अंतर्गत "ठाणे विभागीय युवा आघाडी व एकलव्य इव्हेंट आयोजित वाटा करियरच्या" हा कार्यक्रम खासदार मा. श्री रामदास तडस साहेब,

                     *"जय संताजी"*

  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग अंतर्गतठाणे विभागीय युवा आघाडी व एकलव्य इव्हेंट आयोजित वाटा करियरच्या"* हा कार्यक्रम *खासदार मा. श्री.रामदास तडस साहेब, प्रदेशाध्यक्ष तसेच डॉ. मा. श्री.भूषण कर्डीले साहेब तसेच मा. श्री. सुनिल चौधरी साहेब, ठाणे विभागाध्यक्ष* यांच्या मार्गदर्शनाने *दि.14 मे 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजता झूम मिटींगद्वारे व युट्यूब च्या* माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.


सदर कार्यक्रमास *प्रमुख वक्ते (मार्गदर्शक)* 1) *प्रो.मा. श्री. मंगेश शेलार (IIT Bombay All India Rank 3rd)* -  *science (विज्ञान) शाखेबद्दल सखोल माहिती त्यांनी दिली ११वी मध्ये प्रवेश करताना science विज्ञान शाखेत कोणते विषय घ्यावे व JEE MAIN/ Advanced, MHT-CET, NEET, आणि इतर प्रवेश परिक्षेंची माहिती दिली* 


2) *मा. श्री. विष्णू बाळ धुरी,(Career Counseller & Motivatinal Speaker -कॉमर्स आर्ट्स व इतर स्पर्धा (MPSC,UPSC,SSC) परीक्षेबाबत मार्गदर्शन केले तसेच तसेच पालकत्व व मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे सांगितले*  

व 

*ठाणे विभाग पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले*

*1) मा. श्री. सुनिल चौधरी साहेब, ठाणे विभागाध्यक्ष*-

*2) मा. श्री. नरेंद्र सूर्यवंशी, सचिव, ठाणे विभाग*-

*3) मा. श्री. एकनाथ वाघ साहेब, राज्य उपाध्यक्ष*

*4) मा. सौ. पुष्पाताई बोरसे, महिला अध्यक्ष, ठाणे विभाग*-

*5) मा. श्री. अनिल खिलारे, अध्यक्ष, युवा आघाडी*- 



तसेच *मा. सतिष वैरागी साहेब, कोकणाध्यक्ष, कोकण विभाग* यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करून *मा. सुनिल चौधरी साहेब,* त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संपूर्ण टिम चे मनापासून अभिनंदन केले . व या कार्यक्रमातून आजच्या पिढीला व पालकांना नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले.


     तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमास *मा. श्री. भूषण कर्डीले साहेब, महासचिव, महाराष्ट्र राज्य, यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. ठाणे विभागातील पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी व पालक तसेच कोकण विभागातील श्री. सतिष वैरागी साहेब त्यांचे सहकारी, व नाशिक, पुणे, नगर, मुंबई  व महाराष्ट्रातील अन्य  विभागातील पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित* होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. 



*कार्यक्रम सूत्रसंचालन श्री. हर्षद ढवळे, प्रसिद्धी प्रमुख (मोटिवेशनल इव्हेंट मॅनेजर) यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा व आभार श्री. भूषण चौधरी, सचिव, युवा आघाडी व प्रसिद्धी प्रमुख ठाणे विभाग यांनी केले.*



*आयोजक*

*श्री अनिल खिलारे* अध्यक्ष,

*श्री भूषण चौधरी* सचिव,

*श्री हर्षद ढवळे* प्रसिद्धी प्रमुख ,

*ठाणे विभागीय युवा आघाडी*( *7900164517* )

*SRH Event*

*(ऋषिका उलालकर, शीतल धांडे, शिवम जंगम, सुरभी जयस्वाल )*

*Eklavya Event*

*(प्रतिक कदम, नयन चौधरी, चिन्मय मोरीस, समृद्धी सणस)*


*वाटा करिअरच्या* ह्या कार्यक्रमातील *प्रमुख पाहुणे* ह्यांनी आपला संपर्क क्रमांक दिला आहे 

 *प्रोफ. मंगेश शेलार*  -

 *98334 42004*

 *विष्णु बाळ धुरी* - 

*WhatsApp number* - *8828715166*

 *Calling Number* -

 *7710907042*

 *For personal counselling appointment **( *vishnu bal dhuri )**  - *7900164517*


कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वांसाठी खाली लिंक दिली आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पाहावा असा सर्वांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम


*https://youtu.be/M10MkRNVPC0*


प्रसिद्धी करिता

*श्री. भूषण चौधरी*

*प्रसिद्धी प्रमुख, ठाणे विभाग*

*श्री. हर्षद ढवळे*

*प्रसिद्धी प्रमुख, ठाणे विभागीय युवा आघाडी*

*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा*

                      *"जय संताजी"*                                             👇👇👇👇👇👇👇👇👇                                मेरा देश मेरा वतन समाचार पत्र के

    संंपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
                      *"जय संताजी"*  


Comments

Popular posts from this blog

30 सितंबर से 31 अक्टूबर 2024 तक बढ़ा दिया गया हैतक कर लें राशन कार्ड की E-KYC, वरना नहीं मिलेगा फ्री राशन ?

बदल गए राशन कार्ड के सभी नियम, नए नियम जारी

भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिका क्षेत्र में धमणकर नाका ब्रिज के नीचे और चौक-चौराहों पर कचरे का अंबार, बिगड़ रही सेहत व शहर की सूरत