*प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांची* *ठाणे रिंग मेट्रो कार शेडच्या जागेवरील अतिक्रमणांवर धडक कारवाई* *वडवलीतील 8 वाणिज्य बांधकामे हटवण्यास सुरुवात*
*प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांची*
*ठाणे रिंग मेट्रो कार शेडच्या जागेवरील अतिक्रमणांवर धडक कारवाई*
*वडवलीतील 8 वाणिज्य बांधकामे हटवण्यास सुरुवात*
*ठाणे, दिनांक :- 27/11/2026*: महत्त्वाकांक्षी ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून, कार शेडच्या नियोजित जागेतील अतिक्रमणांविरोधात अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या निर्देशानुसार आज धडक मोहीम हाती घेण्यात आली.
मौजे वडवली (कासारवडवली परिसर) येथील सर्व्हे क्रमांक 142 मधील जागेवर उभारण्यात आलेली एकूण 8 वाणिज्य स्वरूपाची अनधिकृत अतिक्रमणे प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून ही सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ही जागा अतिक्रमणमुक्त करणे आवश्यक होते. त्यानुसार, आज 27 नोव्हेंबर रोजी सकाळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने मौजे वडवली येथील स.नं. 142 या ठिकाणी जाऊन अतिक्रमण धारकांना याबाबत कल्पना देत निष्कासनाच्या कामाला सुरुवात केली.
वाणिज्य वापरासाठी उभारण्यात आलेली ही आठही बांधकामे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे रिंग मेट्रो कार शेडच्या पुढील कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈
👉 “सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈 👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏
नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏





Comments