श्री कालभैरव जयंती उत्सव : संगीतमय देवी भागवत कथा आयोजित
भिवंडी, : श्री कालभैरव मंदिर, ब्रह्मण आळी येथे यंदाही २६ व्या वर्षी श्री कालभैरव जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या निमित्ताने संगीतमय श्री देवी भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे.
कथा प्रवक्त्या म्हणून भाषाप्रभु समर्थ सद्गुरु रामचंद्र महाराज यांच्या शिष्या साध्वी सर्वेश्वरी गुरुदासी (शिवालय आश्रम, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) उपस्थित राहणार आहेत.
कथा २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत दररोज दुपारी ४.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत चालेल.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालयोगी श्री सदानंद महाराज (तुंगारेश्वर पर्वत, वसई) यांच्या शुभहस्ते ग्रंथ पूजन व दीप पूजन होणार आहे. तसेच सकाळी ९ वाजता पालखी सोहळा (नगर प्रदक्षिणा) काढण्यात येईल.
दररोज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत लघुरुद्र अभिषेक आणि ११.३० ते ३ वाजेपर्यंत
🙏भंडारा (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला आहे.🙏
श्री कालभैरव मंदिर सेवा समितीने सर्व भाविकांना कथा श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ठिकाण : श्री कालभैरव मंदिर, पोस्ट ऑफिसच्या मागे, ब्रह्मण आळी, भिवंडी.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏
नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏

Comments