भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका
पाणी पुरवठा विभाग
भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका भिवंडी पाणी पुरवठा विभाग दि.१४/१०/२०२६
दिनांक ०५/१०/२०२६ रोजी सकाळी ११:४५ वाजेचा सुमारस मौजे-नारपोली, ७२ गाला रोड, भंडारी कंपाऊंड, भिवंडी येथे श्री. शशीशेखर जयस्वाल यांचेकडे चौकशी केली असता त्यांचेकडे कोणताही अधिकृत परवाना मिळून आला नाही. तसेच त्यांनी मागील ०५ वर्षापूर्वी अर्धा इंच व्यासाचे ०१ नळ कनेक्शन घेतल्याचे सांगितले. त्यांनी मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून अर्धा इंच व्यासाची ०१ नळ अनाधिकृत जोडणी घेऊन त्याचा वापर भोजनालय (भिशी) करिता (व्यापारी) करीत असल्यामुळे महानगरपालिकेच्या पाण्याची चोरी अर्धा इंच प्रती व्यापारी कनेक्शन रु.१२,०००/- प्रमाणे ५ वर्षाचे (रु.१२,०००/-x ५ वर्षाचे) = रु.६०,०००/-,
खड्डा पावती रु.१,४००/-,
अनामत रक्कम रु.२००/-
पाण्याची चोरी रु.६०,०००/- असे एकूण *रु.१,२१,६००/- (अक्षरी रु एक लाख एकवीस हजार सहाशे रु. मात्र*) नुकसान झाल्याने श्री. शशीशेखर जयस्वाल यांचे विरोधात नारपोली पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २०२३ चे कलम ३२४ (४), ३२६ (क), ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. आयुक्त सो, मा.अतिरिक्त आयुक्त सो यांचे आदेशान्वये मा. कार्यकारी अभियंता श्री. संदीप पटणावर, पाणी पुरवठा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता श्री. सरफराज अंसारी यांचे अधिपत्याखाली श्री. विराज भोईर, पथक प्रमुख, श्री. नफीस मोमीन, सहाय्यक पथक प्रमुख यांचे मार्फत करण्यात आली
(संदीप पटणावर)
कार्यकारी अभियंता, पा.पू.वि
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏







Comments