महाराष्ट्र राज्य मजुर जनरल कामगार युनियन
आमचा संकल्प! कामगारांच्या न्याय हक्कासाठी!
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि वाडा परिसरात कामगारांच्या न्याय/ हक्कांसाठी आणि समाजाच्या उज्वल भविष्यासाठी सक्रिय असलेली कामगार नेते मा. भारत जी तांबे
महाराष्ट्र राज्य मजुर जनरल कामगार युनियन सामाजिक सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे.
युनियनचे राष्ट्रीय संस्थापक /अध्यक्ष मा. अंकुश थोरात
राष्ट्रीय सचिव श्री विजय विष्णु गायकवाड
भिवंडी युनिटचे अध्यक्ष भारत जी. तांबे
कार्य अध्यक्ष श्री महेंद्र सोनवणे पत्रकार
सरचटणी इंजीनियर अशोक पाटोळे पत्रकार
उपाध्यक्ष श्री निलेश जाधव
सचिव श्री आनंद जगताप
सचिव श्री अजय गायकवाड
खजिनदार श्री सुबोध जाधव
वाडा /भिवंडी युनिटचे राष्ट्रीय /अध्यक्ष सगर अंकुश थोरात
राष्ट्रीय सचिव श्री विजय विष्णु गायकवाड
युनियनचे नोंदणी क्रमांक १२६१२२०००००००००१६८३३/का.ऊ.आ./ठाणे आहे.
मुख्य कार्यालय: सिताराम सदन, सिद्धार्थ नगर, मु.पो.ता. वाडा, जि. ठाणे, महाराष्ट्र. पिन – ४२१ ३०३
कार्यालयीन पत्ता: एन.एन. आर्केड टॉवर, एस.टी. स्टँड समोर, ता. भिवंडी, जि. ठाणे, महाराष्ट्र. पिन – ४२१ ३०२
भिवंडी युनिटचे अध्यक्ष भारत जी. तांबे हे केवळ कामगार हक्कांसाठीच नव्हे, तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी देखील सक्रिय आहेत.
“माझा विकास समाजाच्या उज्वल भविष्यासाठी” या भूमिकेतून ते विविध सामाजिक संस्थांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
संचालक – सुविधा भिवंडी नि.श.म.न. पालिका
अध्यक्ष – अपना नगर हौसिंग सोसायटी बी.ए/२, शेलार, भिवंडी
अध्यक्ष – आपले सरकार आपले सेवक आपल्या दारी, कोकण विभाग
मा. उपाध्यक्ष – बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५७१
मा. उपाध्यक्ष – बौद्धजन विकास मंडळ, मौजे किये, मुंबई भिवंडी
माझी उपाध्यक्ष बीरवाडी विभाग बौद्ध सेवा संघ
उपाध्यक्ष महाड पोळदपुर बौद्ध सेवा संघ
सदस्य – दिशा महिला सामाजिक प्रतिष्ठान, मुंबई (वधु-वर विवाह सुचक मंडळ)
कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करणाऱ्या या युनियनच्या आणि भारत जी. तांबे यांच्या प्रयत्नांना भिवंडी-वाडा परिसरातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
युनियन कामगारांच्या समस्या सोडवण्याबरोबरच समाजसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम सुरू ठेवणार आहे.
आमचा संकल्प! कामगारांच्या न्याय हक्कासाठी!🙏
मुख्य सल्लागार
श्री महेश प्रभाकर चौघुले (आमदार भिवंडी विधानसभा पस्चिम )
सल्लागार अशोक मोरे
अॅड. कल्याणी वि. गायकवाड
श्री विनोद मोरे (मंत्रालय)
श्री शांताराम जाधव
श्री पंडित गायकवाड
श्री विकास धनगर
संघटक श्री राजू विष्णू गायकवाड
श्री उदय गौरु तांबे
श्री राजेश सकपाळ
श्री राजेश मधुकर भोईर
श्री विकास गायकवाड
श्री महेंद्र धर्मा तांबे
श्री मुकेश गोहिल
श्री रमेश काळीदास वाघेला
श्री मनोज एम. शेलार
श्री आशुतोष सोष्टे
श्री निनाद मोरे
सदस्य
श्री गिरीधर भाणजी गोहिल
सौ. रेखा संतोष गायकवाड
सौ. सुरेखा सुरेश गायकवाड
सौ. वनिता यशवंत गायकवाड
सौ. प्रतिभा भारत तांबे
श्री महेन्द्र रामेश्वर चव्हाण
श्री प्रमोद चिंधू जाधव
श्री अशोक सोनावणे
श्री विजय पिटा गोहिल
श्री संजय सुदाम गायकवाड
कार्यालयीन पत्ताः एम.एन. आर्केड टॉवर, एस.टी. स्टैंड समोर, ता. भिवंडी, जि. ठाणे, महाराष्ट्र, पिन ४२१ ३०२ संपर्क: ९८८१२७२२३२, ९९६०७१९३२१
सामाजिक काम केले
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏

Comments