भिवंडी तालुक्यातील महसूल विभागातील ज्येष्ठ व आदर्श सहकारी श्री. भगवान सावळाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला
भिवंडी तालुक्यातील महसूल विभागातील ज्येष्ठ व आदर्श सहकारी श्री. भगवान सावळाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
भिवंडी.... शेतकरी कुटुंबातून आलेले पाटील तात्या यांनी रोजगार हमी योजनेत लिपिक म्हणून १९९३ मध्ये शासकीय सेवेला प्रारंभ केला. पुढे महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत राहून त्यांनी फेरफार, वसुली, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, निवडणुका अशा अनेक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या.
शुगरचा आजार असूनही त्यांनी जबाबदारीने काम केले. त्यांचा हसरा, आपुलकीने विचारपूस करणारा स्वभाव आणि सहकार्याची वृत्ती यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये वटवृक्षासारखे आधारवड ठरले.
या निरोप सोहळ्यात त्यांच्या सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्यात आला. सहकाऱ्यांनी त्यांच्या पुढील आयुष्याला सुख, समाधान व आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. आदेश म्हात्रे (नायब तहसीलदार) यांनी भूषविले. तसेच राज्य तलाठी संघाचे सरचिटणीस संतोष अगिवले, सुधाकर कामडी, शैलेश भोजणे, रविंद्र काळे, गणेश पाटील, भिवंडी तालुका तलाठी संघ अध्यक्ष नरसुबाबा तुगावे, सचिव निलेश कांबेरे यांच्यासह मान्यवरांमध्ये राठोड तात्या, मंगेश जाधव ,पातकर मॅडम, वानखेडे मॅडम, विशे मॅडम, भावना मॅडम, देशमुख मॅडम, चित्ते तात्या, रुपेश कारभारी तात्या, शिवराज शिंदे, सागर खुताडे, विकास खरात, चौधरी तात्या, जनार्दन शिंदे तात्या कोतवाल संघटनेचे अध्यक्ष पुरोषत्तम केणे व विजय गायकवाड यांचा सहभाग होता.
सर्व उपस्थित मान्यवरांनी पाटील तात्यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏





































Comments
Post a Comment