२३/०१/२०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मा. पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळ ,तिरुअनंतपुरम येथील भेटीदरम्यान प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत देशभरात एक लाख कर्जाचे वितरण तसेच क्रेडिट कार्डचे उद्घाटन समारंभ झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मनपा मुख्यालयात आभासीरित्या मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती नयना ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाकरीता मा. उपायुक्त श्री विक्रम दराडे सर , स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री.पवन निगम सर, श्रीमती भावना पानी, समाज कल्याण विभागाचे विभाग प्रमुख श्री.मिलिंद पळसुळे सर व सर्व एन. यू. एल. एम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती नयना ससाणे यांच्या हस्ते पीएमस्वनिधी अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया, जकात नाका येथील एकूण 20 पथविक्रेत्यांना कर्ज वितरित करण्यात आले. तसेच भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या इतर बँकांद्वारे एकूण अंदाजित 100 पथविक्रेत्यांना कर्ज वितरित करण्यात आले.
दिनांक:-२३.०१.२०२६
आज दिनांक २३/०१/२०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मा. पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळ ,तिरुअनंतपुरम येथील भेटीदरम्यान प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत देशभरात एक लाख कर्जाचे वितरण तसेच क्रेडिट कार्डचे उद्घाटन समारंभ झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मनपा मुख्यालयात आभासीरित्या
मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती नयना ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाकरीता मा. उपायुक्त श्री विक्रम दराडे सर , स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री.पवन निगम सर, श्रीमती भावना पानी, समाज कल्याण विभागाचे विभाग प्रमुख श्री.मिलिंद पळसुळे सर व सर्व एन. यू. एल. एम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती नयना ससाणे यांच्या हस्ते पीएमस्वनिधी अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया, जकात नाका येथील एकूण 20 पथविक्रेत्यांना कर्ज वितरित करण्यात आले. तसेच भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या इतर बँकांद्वारे एकूण अंदाजित 100 पथविक्रेत्यांना कर्ज वितरित करण्यात आले.
मिलिंद पळसुले
विभागप्रमुख समाजकल्याण विभाग
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏



Comments
Post a Comment