उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाची ग्लोबल खान्देश महोत्सव नियोजन सभा ड्रिम सीटी क्लब हाॅऊसमध्ये प्रा.श्री विशाल बावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाची ग्लोबल खान्देश महोत्सव नियोजन सभा ड्रिम सीटी क्लब हाॅऊसमध्ये प्रा.श्री विशाल बावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
सभेस माळी समाज सचिव प्रा. प्रकाश माळी गोसावी समाज अध्यक्ष श्री विशाल बाबा सोनार समाज अध्यक्ष श्री.विसपूते श्री.काशीनाथ पिंगळे, तेली साज अध्यक्ष श्री राजेंद्र चौधरी, श्री प्रवीण चौधरी , श्री सुनील भाऊ चौधरी श्री भूषण चौधरी ,प्राचार्य जि.ओ.माळी प्राचार्य एन एम भामरे ,मराठा मंडळ अध्यक्ष श्री अनिल पाटील श्री.प्रकाश पाटील, श्री विकास पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.
सभेत पुढील विषयांवर चर्चा विचार विनिमय करण्यात आला उद्घाटन प्रसंगी सर्व समाजांची आपल्या संत मंडळींचे प्रतिमा किंवा रथ तयार करून कल्याण शहरात भव्य दिंडीचे आयोजन नियोजन करावे. प्रत्येक समाजाने खान्देश महोत्सव साठी खान्देशवासीयांचे सहर्ष स्वागत करणारी कमान चौकाचौकात लावाव्यात . सर्व समाजाच्या प्रतिनिधींचे, अध्यक्ष, सचिव ,खजिनदार यांनी सभेस उपस्थित राहणे आवश्यक आहे.उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ ही संघटना आपल्या मातीसाठी समाज कार्य करीत आहे. त्यामध्ये सर्व समाज मंडळांनी वैयक्तिक विचार न करता सामाजिक विचार करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन श्री सुनील भाऊ चौधरी यांनी केले.उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पाटील यांनी पुढील सभेस सर्व समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.सभा संपन्न झाली ?
👇👇👇👇👇👇👇👇👇 मेरा देश मेरा वतन समाचार पत्र के
संंपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
Comments
Post a Comment