भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२१-२०२२* ऍक्टिव्हिट *महा स्वच्छता अभियान*
भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२१-२०२२* ऍक्टिव्हिट *महा स्वच्छता अभियान*
*आज दि.१८/१२/२०२१ रोजी *मान, श्री हेमंत गुळवी साहेब मुख्य आरोग्य निरीक्षक प्रभाग समिती क्रमांक ०२ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज रोजी स्वच्छ *सर्वेक्षण २०२१-२०२२* अंतर्गत *प्रभाग समिती ०२ अंतर्गत *वॉर्ड क्र.०९, मधील सर्व कर्मचारी एकत्रित करून* विशेष स्वच्छता मोहीम कल्याण नाका ट्रॅफिक पोलीस आरटीओ ऑफिस पासून अप्सरा पर्यंत राबवण्यात आली आहे
महा स्वच्छता मोहीम अभियाना करता *सन्माननीय नगरसेवक श्री, प्रशांत लाड साहेब **
** *सन्माननीय नगरसेवक** *श्री मतलुभ सरदार साहेब* तसेच *ट्रॅफिक पोलीस ऑफिस चे सर्व अधिकारी* कर्मचारी उपस्थित होते
यांच्या हस्ते उद्घाटन करून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केले*
*आरोग्य निरीक्षक -
*आरोग्य निरीक्षक: राजेंद्र घाडगे*
तसेच मुकादम :- देविदास सकपाळ,मुकेश जाधव ,नितीन कथोरे उपस्थित होते ?
👇👇👇👇👇👇👇👇👇 मेरा देश मेरा वतन समाचार पत्र के
Comments
Post a Comment