भिवंडी 37 फ शिधावाटप कार्यालयातील नवीन शिधावाटप अधिकारी श्री रवि गरगे ह्यांचे स्वागत करताना
भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका क्षेत्र में भिवंडी 37 फ शिधावाटप कार्यालयातील नवीन शिधावाटप अधिकारी श्री रवि गरगे ह्यांचे स्वागतक करताना
भिवंडी 37 फ शिधावाटप कार्यालयातील नवीन शिधावाटप अधिकारी श्री रवि गरगे ह्यांचे स्वागत
करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार ठाणे जिल्हा सचिव तसेच
लोकाग्रह साप्ताहिक मराठी वृत्तपत्राचे संपादक व संजीवनी सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील पांडुरंग पवार तसेच त्यांचे सहयोगी मित्र मेरा देश मेरा वतन समाचार के संपादक श्री दयाशंकर गुप्ता तसेच अमित राठोड स्वागत करताना
👇👇👇👇👇👇👇👇👇 मेरा देश मेरा वतन समाचार पत्र के संंपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
Comments
Post a Comment