जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे. यांचे अंतर्गत तहसील कार्यालय भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे (2026)
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे. यांचे अंतर्गत तहसील कार्यालय भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे (2026)
अ.क्र मंडळाचे नाव शिबिराचा दिनांक शिबिराचे ठिकाण शिबिराची वेळ १ भिवंडी
1) दि. ०७/०३/२०२६ पोलिस संकुल भिवंडी
स.१० ते सायं. ५ वा.
२)अनगांव दि. ०७/०३/२०२६ ग्राम पंचायत कार्यालय अनगांव स १० ते सायं. ५ वा.
३)अपर भिवंडी दि. १४/०३/२०२६ ग्राम पंचायत हॉल, दापोडे स १० ते सायं. ५ वा.
४) अंबाडी दि. १६/०३/२०२६ ज्ञानेश्वर माऊली मंदिर अंबाडी स १० ते सायं.
५) वा. पडघा दि. १०/०४/२०२६ बी. बी. पाटील हायस्कूल कुरूंद स १० ते सायं. ५ वा.
६) खारबांव दि. १७/०४/२०२६ ग्राम पंचायत कार्यालय कारिवली स १० ते सायं. ५ वा.
७) शेलार दि. ०८/०५/२०२६ मंडळ अधिकारी कार्यालय मीठपाडा शेलार स १० ते सायं. ५ वा.
८) राहुर दि. १५/०५/२०२६ ग्राम पंचायत कार्यालय डोहोळे स १० ते सायं. ५ वा. शिबीर स्थळी मिळणार
15 पेक्षा जास्त महसुली सेवा प्रलंबित फेरफार 7/12 मधील चुकांची दुरुस्ती डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8-अ उताऱ्यांचे वाटप उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र अकृषिक (NA) परवानगी अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा नवीन व्यवस्थापनानुसार 'सनद प्रक्रियेची माहिती सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार
श्री. अमित सानप उपविभागीय अधिकारी भिवंडी
श्री. अभिजीत खोले तहसिलदार भिवंडी
श्री विशाल इंदुलकर निवासी नायब तहसीलदार भिवंडी
श्री योगेश भोजने मंडल अधिकारी भिवंडी
श्री सुधाकर कामडी मंडल अधिकारी खारभाव भिवंडी
श्री राजेंद्र वंजारी अपर मंडल अधिकारी भिवंडी
श्री संतोष आगेवाले मंडल अधिकारी भिवंडी
श्री रविंद्र काळे मंडल अधिकारी राहुर भिवंडी
दिनांक 2026 पुलिस संकुल भिवंडी येथे आयोजित केलेल्या शिबीरात
दिनांक ७/३/ २०२६
दिनांक ९/३/ २०२६ सदर शिबिरास उपस्थित होते
सर्व मंडल अधिकारी व कर्मचारी पस्थित होते?
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏


































































Comments
Post a Comment