भिवंडी शहर क्षेत्र मध्ये 37 फ भिवंडी शिधावाटप कार्यालय भिवंडी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही त्यामुळे जनतेने घाबरण्याची गरज नाही. श्री. रत्नदिप सावंत शिधावाटप अधिकारी ३७ फ भिवंडी शिधावाटप कार्यालय ३७ फ भिवंडी , नागरिकांना आव्हान केले आहे इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भिवंडी शहर क्षेत्र मध्ये 37 फ भिवंडी शिधावाटप कार्यालय भिवंडी
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही त्यामुळे जनतेने घाबरण्याची गरज नाही.
श्री. रत्नदिप सावंत शिधावाटप अधिकारी ३७ फ भिवंडी शिधावाटप कार्यालय ३७ फ भिवंडी , नागरिकांना आव्हान केले आहे
इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
३७ फ भिवंडी दिनांक: १३ मार्च २०२६
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही त्यामुळे जनतेने घाबरण्याची गरज नाही.
सध्याच्या पश्चिम आशियातील युद्धजन्य संघर्ष आणि समुद्री मार्गावारील अडथळ्यांमुळे व्यावसायिक गैस सिलेंडरच्या पुरवठ्यात तात्पुरती अडचण निर्माण झाली असून घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही घरगुती वापरासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि सिलेंडरची डिलिव्हरी सेवा देखील सुरू आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक साठेबाजी टाळावी. तसेच एलपीजी घरगुती ग्राहकांना काही समस्या उदभवल्यास
*जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन*
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी यांचा या समित्यांमध्ये समावेश असेल. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे ही समित्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
उप नियंत्रक, शिधावाटप 'फ परिमंडळ ठाणे यांच्या कार्यालयात २४ तासासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. खालील
भ्रमणध्वनी क्रमांकवार संपर्क करावा. आपातकालीन नियंत्रण कक्ष भ्रमणध्वनी क्रमांक - ८१६९२३०६६५
कार्यालय ३७ फ भिवंडी विभागातील तक्रारीकरीता संपर्क अधिकारी
१. श्री. वैभव वेखंडे ९५९४५१८२१८
२. श्री. अमोल गरकळ ९०२८९२८९४७
(रत्नदिप सावंत ) शिधावाटप अधिकारी ३७ फ भिवंडी शिधावाटप कार्यालय ३७ फ भिवंडी
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏

Comments
Post a Comment