कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1A येथे आजपर्यंत ना लिफ्टची सुविधा आहे, ना सरकत्या जिन्याची (Escalator). त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, गर्भवती महिला, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो
कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म १ए वर लिफ्ट-एस्कलेटरची तातडीची मागणी
कल्याण शहर / : कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ए वर आजतागायत लिफ्ट किंवा सरकत्या जिन्याची (एस्कलेटर) सुविधा उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, गर्भवती महिला, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत कोनगाव, भिवंडी येथील दीपिका रामचंद्र निकाळजे यांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे.
कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून कल्याणकडे येणाऱ्या अनेक लोकल गाड्या प्लॅटफॉर्म १ए वरून धावतात. मात्र या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी प्रवाशांना जिने चढावे लागतात. जिने चढत असताना अनेकदा गाडी सुटते, त्यामुळे प्रवाशांची दमछाक होते, मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि प्रवास असुरक्षित ठरतो, असे निकाळजे यांनी सांगितले.
“प्लॅटफॉर्म क्रमांक १ए विशेषतः शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचा आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा व सोयीचा विचार करून या प्लॅटफॉर्मवर तातडीने लिफ्ट व सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी,”
अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.🙏
दीपिका रामचंद्र निकाळजे.
कोनगाव, भिवंडी.🙏
प्रवाशांच्या हितासाठी या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
*कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1A वर लिफ्ट व सरकत्या जिन्याची तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत.*
कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1A येथे आजपर्यंत ना लिफ्टची सुविधा आहे, ना सरकत्या जिन्याची (Escalator). त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, गर्भवती महिला, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून कल्याणकडे येणाऱ्या लोकल गाड्यांसाठी अनेक प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 1A वर जावे लागते.
मात्र, जिने चढून प्लॅटफॉर्मवर पोहोचेपर्यंत अनेकदा गाडी सुटते.
परिणामी प्रवाशांची विनाकारण दमछाक होते, मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि प्रवासही असुरक्षित ठरतो.
प्लॅटफॉर्म क्रमांक 1A हा विशेषतः शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचा ठरत आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा व सोयीचा विचार करून या प्लॅटफॉर्मवर तातडीने लिफ्ट व सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती.
प्रवाशांच्या हितासाठी या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
दीपिका रामचंद्र निकाळजे.
कोनगाव, भिवंडी.🙏
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏

Comments
Post a Comment