*भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या 16 विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणीक दौरा….*
दिनांक:-17/08/2026.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना दिनांक 17.08.2026 रोजी महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या माध्यमिक शाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांना शैक्षणीक सहलीसाठी दिल्ली येथे जाणाऱ्या बसला मा. महापौर श्री. नारायण रतन चौधरी, मा. आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.), मा. आमदार भिवंडी (पुर्व) श्री. रईस शेख, मा. उपमहापौर श्री. तारीक अब्दुल बारी मोमीन, मा. सभापती स्थायी समिती ॲङ इशा मिस्बाह इमरान खान यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा. उपायुक्त (शिक्षण) श्री. बाळकृष्ण क्षिरसागर, मा. सहायक आयुक्त (शिक्षण) श्री. नितीन पाटील, मा. सभापती प्रभाग समिती क्र. 1 श्री. हसनैन फारुकी, मा. नगरसेवक व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना दिनांक 25.06.2026 रोजी शालेय पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमामध्ये मा. महापौर, मा. आयुक्त व मा. उपमहापौर महोदयांनी विद्यार्थ्यांची शैक्षणीक सहल आयोजीत करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज दिनांक 17.08.2026 रोजी भिवंडी निजामपूर शहर महानरगपालिकेच्या विविध माध्यमिक शाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांना शैक्षणीक सहलीसाठी दिल्ली येथे पाठविण्यात आले.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका संचलित एकूण 11 माध्यमिक विद्यालय सध्या कार्यारत असून त्यामध्ये मराठी माध्यम 4, उर्दु माध्यम 4, तेलुगु माध्यम 2, आणि हिन्दी माध्यम 1 अशा विविध माध्यमांचे विद्यालय आहेत. या विद्यालयातील इयत्ता 9 वी व 10 वी च्या वर्गातील 16 विद्यार्थी 02 शिक्षक व 01 अधिकारी असे एकूण 19 जणांच्या संघाचा दिल्ली येथे शैक्षणीक दौरा आयोजित करण्यात आला आहे.
सदर दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संघराज्याची सर्वोच्च कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजेच संसदेच्या कार्यप्रणालीची ओळख व्हावी. तसेच जगातील सर्वात माठी लोकशाही प्रणाली असलेल्या देशाच्या प्रमुखाचे कार्यालय अर्थात राष्ट्रपती भवन दिल्ली येथे पाठविण्यात येत आहे.
या प्रसंगी मा. महापौर, मा. आयुक्त, मा. आमदार, मा. उपमहापौर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांना या अभ्यास दौऱ्याचे महत्त्व सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थीदेखील चांगला करुन पुढील वेळी त्यांनादेखील संधी मिळेल असे नमुद केले. तसेच, शैक्षणीक सहलीवरुन परत आल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना काय अनुभव आले हे जाणून घेणार असल्याचे आयुक्तांनी नमुद केले.
(श्रीकांत परदेशी)
माहिती व जनसंपर्क अधिकारी👇
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏

Comments
Post a Comment