Posts

Showing posts from October, 2024

*सभी पंजीकृत समितियों के लिए अच्छी खबर*

Image
 *सभी पंजीकृत समितियों के लिए अच्छी खबर* कल कैबिनेट में लिए गए फैसले के मुताबिक, अब हम बिना कन्वेयंस डीड के जमीन के मालिक होंगे। तो अब आप जल्द ही अपनी जमीन के मालिक बन जाएंगे और जमीन पर मालिक और बिल्डर का मालिकाना हक जल्द ही खत्म हो जाएगा। आप सभी को बधाई। हस्तांतरण विलेख रद्द:- *फ्लैट मालिकों को राजस्व विभाग/नगरपालिका आदि के संपत्ति कार्ड में अपना नाम दर्ज कराना होगा। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडल ने कल हुई बैठक में इसे सैद्धांतिक रूप से मंजूरी दे दी है। नया कानून पारित किया जाएगा, जो कन्वेयंस डीड की प्रक्रिया को सरल बनाएगा। नए कानून का मसौदा कुछ ही हफ्तों में तैयार हो जाएगा और बजट सत्र या महाराष्ट्र विधानसभा के मानसून सत्र में अधिनियम को मंजूरी मिल जाएगी।  बिल्डर द्वारा भूमि व भवन सहकारी समिति को न देना कानून का उल्लंघन है। यह अपराध धारा 13(1) के अनुसार 3 वर्ष की सजा का प्रावधान है। अत: यह अपराध संज्ञेय एवं गंभीर है। महाराष्ट्र में कृषि के बाद निर्माण व्यवसाय दूसरा सबसे बड़ा आर्थिक कारोबार और रोजगार पैदा करने वाला व्यवसाय है। फरवरी 2015 में, जब महाराष्ट्र सरकार के सहकारी आयुक्त...

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ..!*

Image
                                                                *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ..!*      *ठाणे,दिनांक:- 09 ऑक्टोबर 2024:-* ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ हे मान्यवर दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.    तर ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे या कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार डॉ.बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अ...

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 33 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन, उद्घाटन संपन्न*

Image
*आजचा दिवस महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करणारा*           *-पंतप्रधान नरेंद्र मोदी* *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 33 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन, उद्घाटन संपन्न*   *विकासकामांमुळे मुंबई आणि ठाण्याची ओळख होणार आधुनिक*    *ठाणे, दिनांक :- 05ऑक्टोबर 2024 :-* आज महायुती सरकारने मुंबई-एमएमआरमध्ये 33 हजार कोटींहून अधिकचे प्रकल्प सुरू केले आहेत. आज 12 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोची पायाभरणीही झाली आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र, नैना प्रकल्प, छेडानगर ते आनंदनगर असा उन्नत ईस्टर्न फ्री-वे, ठाणे महापालिकेचे नवीन मुख्यालय, अशा अनेक मोठ्या विकासकामांची पायाभरणीही आज करण्यात आली. या विकासकामांमुळे मुंबई आणि ठाण्याची आधुनिक ओळख होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.         पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे 33 हजार कोटी रुपयांच्या महत्व...