Skip to main content

Posts

*ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई;* *लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक*

 *ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई;*  *लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक* ठाणे,दिनांक : १५ मे २०२६:- ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मे २०२६ रोजी एक मोठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अन्न व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.      एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. यामध्ये १,४९,७२४ रुपयांचे खाद्यतेल, ९३,८३० रुपयांचे फरसाण, २,०६,८०० रुपयांचे तूप, ८,१९० रुपयांचे हक्का नुडल्स, १७,१०० रुपयांची ताडी, ५४,०९६ रुपयांचे शरबत आणि १,९७,६४० रुपये किंमतीच्या डिंकाचा (गम अरेबिक) समावेश आहे. याशिवाय, याच दिवशी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४,५३,३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.       अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावस...

इस्कॉन भिवंडी में रविवार, 31 मई को आयोजित होगा भव्य “आम महोत्सव

 इस्कॉन भिवंडी में रविवार, 31 मई को आयोजित होगा भव्य “आम महोत्सव” भिवंडी : अंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (ISKCON Bhiwandi) द्वारा रविवार, 31 मई को भगवान श्री श्री राधा माधव के लिए भव्य “आम महोत्सव” का आयोजन किया जा रहा है। यह विशेष उत्सव प्रातः 8:00 बजे से दोपहर 1:00 बजे तक तथा सायं 4:30 बजे से रात्रि 9:00 बजे तक आयोजित होगा, जिसमें सभी श्रद्धालुओं एवं नागरिकों के लिए दर्शन खुले रहेंगे। मंदिर प्रबंधन के अनुसार, भगवान श्रीकृष्ण को प्रसन्न करने हेतु फलों के राजा “आम” का विशेष अर्पण किया जाएगा। भारतीय वैदिक संस्कृति में भगवान को श्रेष्ठ वस्तुएँ अर्पित करने की प्राचीन परंपरा रही है। इसी भावना के साथ राजाधिराज श्री श्री राधा माधव को “फलों का राजा आम” अर्पित कर यह दिव्य उत्सव मनाया जाएगा। इस अवसर पर भगवान के पट एवं मंदिर परिसर को विभिन्न प्रकार के आमों से भव्य एवं आकर्षक रूप से सजाया जाएगा, जो भक्तों एवं श्रद्धालुओं के लिए विशेष आकर्षण का केंद्र रहेगा। महोत्सव के दौरान भक्तगण दिव्य दर्शन, हरिनाम संकीर्तन एवं आध्यात्मिक वातावरण का लाभ प्राप्त कर सकेंगे। इस्कॉन भिवंडी ने समस्त भक्तों एवं...

​खतरनाक पेड़ों की छंटाई के लिए नगरसेविका श्रीमती श्रद्धा सुधीर कांबली द्वारा तत्काल कार्रवाई!

 *​खतरनाक पेड़ों की छंटाई के लिए नगरसेविका श्रीमती श्रद्धा सुधीर कांबली द्वारा तत्काल कार्रवाई!* ​मीरा-भायंदर:  *संतोष शांति नगर को. ऑप. हाउसिंग सोसायटी (बिल्डिंग नं. सी-46, सेक्टर 9) के परिसर में बढ़े हुए बड़े पेड़ों के कारण भविष्य में दुर्घटना होने की आशंका बनी हुई थी। बारिश या आंधी-तूफान में इन पेड़ों की डालियां गिरने से कोई बड़ी जनहानि या धनहानि न हो, इसके लिए सोसायटी के सतर्क चेयरमैन श्री ओलवीन थॉमस पायस ने प्रभाग क्र. 21 की नगरसेविका श्रीमती श्रद्धा सुधीर कांबली और जनसेवक श्री सुधीर कांबली से लगातार इस विषय पर फॉलोअप लिया था।*      *​इस समस्या की गंभीरता को समझते हुए नगरसेविका श्रीमती श्रद्धा कांबली ने तुरंत कदम उठाए। उनके निर्देशानुसार, आज महानगरपालिका के वन एवं वृक्ष प्राधिकरण विभाग के कर्मचारियों ने सोसायटी परिसर में आकर खतरनाक टहनियों (फांदियों) की छंटाई की प्रत्यक्ष कार्रवाई पूरी की।*        *​इस महत्वपूर्ण कार्रवाई के अवसर पर जनसेवक श्री सुधीर कांबली, सोसायटी के चेयरमैन श्री ओलवीन थॉमस पायस और वृक्ष प्राधिकरण (महानगरपालिका प्रतिनि...

वट सावित्री व्रत (Vat Savitri Vrat) हिंदू धर्म में विवाहित महिलाओं द्वारा मनाया जाने वाला महत्वपूर्ण व्रत है। यह पति की दीर्घायु, स्वास्थ्य, सुख-समृद्धि और दांपत्य जीवन की मंगल कामना के लिए रखा जाता

 वट सावित्री व्रत (Vat Savitri Vrat) हिंदू धर्म में विवाहित महिलाओं द्वारा मनाया जाने वाला महत्वपूर्ण व्रत है। यह पति की दीर्घायु, स्वास्थ्य, सुख-समृद्धि और दांपत्य जीवन की मंगल कामना के लिए रखा जाता है। तिथि और समय (2026 में) वट सावित्री व्रत: 16 मई 2026, शनिवार (आज)। ज्येष्ठ मास की कृष्ण अमावस्या। अमावस्या तिथि शुरू: 16 मई सुबह ~5:11 बजे। अमावस्या तिथि समाप्त: 17 मई रात ~1:30 बजे। नोट: उत्तर भारत, बिहार, ओडिशा आदि में अमावस्या को मनाया जाता है, जबकि महाराष्ट्र, गुजरात आदि में ज्येष्ठ पूर्णिमा (वट पूर्णिमा) को मनाया जाता है। व्रत का महत्व यह व्रत सावित्री और सत्यवान की कथा पर आधारित है। सावित्री ने अपने पति सत्यवान की मृत्यु के बाद यमराज से उनके प्राण वापस लिए थे। उनकी पतिव्रता, बुद्धिमत्ता और भक्ति के कारण यह व्रत रखा जाता है। बरगद (वट) का वृक्ष स्थिरता, दीर्घायु और शाश्वत जीवन का प्रतीक माना जाता है। पूजा सामग्री बरगद का पत्ता, फल, फूल, रोली, चंदन, अक्षत, धूप, दीप, नैवेद्य (फल, मिठाई), कलावा (मौली), सुपारी, दक्षिणा आदि। सावित्री-सत्यवान की मूर्ति या चित्र (यदि उपलब्ध हो)। पूजा व...

भिवंडी, ग्रामीण गांव कोसांबी दिनांक : १५ मे २०२६ भिवंडी मौजे कोशिंबी येथील जिवन विकास सेवा ट्रस्ट अनाथ आश्रम, तळवली–खानिवली रोड, नाशिक हायवे लगत येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

भिवंडी, ग्रामीण गांव कोसांबी दिनांक : १५ मे २०२६ स्थळ : मौजे कोशिंबी, ता. भिवंडी  भिवंडी मौजे कोशिंबी येथील जिवन विकास सेवा ट्रस्ट अनाथ आश्रम, तळवली–खानिवली रोड, नाशिक हायवे लगत येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमासाठी मा. अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम मॅडम, आमदार शांताराम मोरे साहेब, शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब, तहसीलदार अभिजीत खोले साहेब तसेच आजूबाजूच्या गावातील पोलिस पाटील, सरपंच व पत्रकार उपस्थित होते. नागरिकांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. शिबिरातील सेवा शिबिरामध्ये नागरिकांना खालील दाखले व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या: • उत्पन्न दाखले • डोमिसाईल प्रमाणपत्र • जात प्रमाणपत्र • १५५ दुरुस्ती आदेश • डिजिटल सातबारा वाटप • नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र • शिधापत्रिका • स्वगणना मार्गदर्शन • EKYC • Agristack याशिवाय काही अर्ज जमा करण्यात आले. कार्यक्रमासाठी तहसीलदार अभिजीत खोले, नायब तहसीलदार आदेश म्हात्रे, मंडळ अधिकारी रवि काळे, तसेच तलाठी एन. पि. तुगावे, मोरे, लोहक...

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी पाणी पुरवठा विभाग

 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी पाणी पुरवठा विभाग दि.१३/०५/२०२६ प्रभाग समिती क्र. ४ अंतर्गत मौजे-नारपोली शांतीसागर कॉम्प्लेक्स "एफ" विंग को-ऑपरेटीव हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन तातडीने मिळणे आणी मुख्य जलवाहिनी बदलून मिळण्याबाबत शांतीसागर कॉम्प्लेक्स चे दिनांक २१/०४/२०२६ रोजीचे पत्र व अँड श्री. अनुप एच शुकला यांचे LN/SHSFWCOHSL/1/2052026/ COMM/BNCMC दिनांक ०२/०५/२०२६ रोजीचा नोटिस द्वारे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार आज दिनांक १२/०५/२०२६ रोजी मौजे-नारपोली शांतीसागर कॉम्प्लेक्स "एफ" विंग को-ऑपरेटीव हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी असलेली जलवाहिनी नादुरुस्त झालेली असल्याने दुशीत पाण्याचा तक्रारीनुसार त्याठिकाणी 2 इंच व्यासाची नवीन जलवाहिनी महानगरपालिकेचा बोरवेल व पाईप लाईन निगा व दुरुस्ती कर्मचाऱ्यामार्फत टाकण्याचे काम सुरू केले असता त्याठिकाणी शांतीसागर कॉम्प्लेक्स "एफ" विंग को-ऑपरेटीव हाऊसिंग सोसायटी मधील 1) श्री. दिनेश हनुमंतदास वर्मा 2) श्री. आर. आर. त्रिपाठी (सेक्रेटरी) 3) एक अनोळखी इसम 4) माया वर्मा यांनी सदर काम करण्यास व...

*छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026* *खेळाडूंच्‍या मिरवणूकीने व्हॉलीबॉल स्‍पर्धेचा जल्‍लोषात प्रारंभ* *बदलापूरमधील पाहुणचाराने भारावले राज्‍यभरातील क्रीडापटू*

 *छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026* *खेळाडूंच्‍या मिरवणूकीने व्हॉलीबॉल स्‍पर्धेचा जल्‍लोषात प्रारंभ* *बदलापूरमधील पाहुणचाराने भारावले राज्‍यभरातील क्रीडापटू* ठाणे,दि.13 मे 2026 ढोल-ताशाचा गजरात मराठमोळे फेटे परिधान करीत उत्‍साहपूर्ण मिरवणूकीने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा बदलापूर शहरात आज शानदार प्रारंभ झाला. डिजीटल वॉटर बॉटलने स्‍वागत, विद्युतप्रकाश झोतातील सामने, थेट प्रेक्षपणासह बदलापूरमधील पाहुणचाराने राज्‍यभरातील खेळाडू भारावून गेल्‍याचे दिसून आले.       क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित या स्‍पर्धेला आजपासून दिमाखदार सुरूवात झाली. हेंद्रेपाडामधील बदलापूर जिमखाना मैदानावर रंगलेल्‍या स्‍पर्धेचा प्रारंभ खेळाडूंच्‍या मिरवणूकीने करण्यात आला. बदलापूरमधील शिवशंभू वाद्य पथकाच्‍या जल्‍लोषात फेटे परिधान केलेल्‍या खेळाडूंची मिरवणूक लक्षवेधी ठरली.         कुळगाव-बदलापूर नगरपरिषद माजी नगराध्यक्ष राजेंद्...