भिवंडी, ग्रामीण गांव कोसांबी दिनांक : १५ मे २०२६ भिवंडी मौजे कोशिंबी येथील जिवन विकास सेवा ट्रस्ट अनाथ आश्रम, तळवली–खानिवली रोड, नाशिक हायवे लगत येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
भिवंडी, ग्रामीण गांव कोसांबी
दिनांक : १५ मे २०२६
स्थळ : मौजे कोशिंबी, ता. भिवंडी
भिवंडी मौजे कोशिंबी येथील जिवन विकास सेवा ट्रस्ट अनाथ आश्रम, तळवली–खानिवली रोड, नाशिक हायवे लगत येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर कार्यक्रमासाठी मा. अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम मॅडम, आमदार शांताराम मोरे साहेब, शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब, तहसीलदार अभिजीत खोले साहेब तसेच आजूबाजूच्या गावातील पोलिस पाटील, सरपंच व पत्रकार उपस्थित होते. नागरिकांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.
शिबिरातील सेवा
शिबिरामध्ये नागरिकांना खालील दाखले व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या:
• उत्पन्न दाखले
• डोमिसाईल प्रमाणपत्र
• जात प्रमाणपत्र
• १५५ दुरुस्ती आदेश
• डिजिटल सातबारा वाटप
• नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
• शिधापत्रिका
• स्वगणना मार्गदर्शन
• EKYC
• Agristack
याशिवाय काही अर्ज जमा करण्यात आले.
कार्यक्रमासाठी तहसीलदार अभिजीत खोले, नायब तहसीलदार आदेश म्हात्रे, मंडळ अधिकारी रवि काळे, तसेच तलाठी एन. पि. तुगावे, मोरे, लोहकरे, वाघे, पाटील, गावंडे; तसेच लिपीक मेघा चौधरी , पवार भाऊसाहेब, पुरवठा विभाग मोजणी विभाग तसेच कोतवाल सारीका जाधव, कर्मचारी जागृती कातवारे व महेश थोरात उपस्थित होते.
विशेष उल्लेख
सर्व महसूली व इतर कामे एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली.
आमदार साहेब व पाटील साहेब व तहसीलदार साहेब यांनी नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏



Comments
Post a Comment