ठाणे/भिवंडी, ६ जानेवारी २०२६: भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (७ जानेवारी २०२६) छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रचारसभा होणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री तथा इतर नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
भिवंडीमध्ये मुख्यमंत्रीांच्या प्रचारसभेमुळे ७ जानेवारीला वाहतूक बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
ठाणे/भिवंडी, ६ जानेवारी २०२६: भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (७ जानेवारी २०२६) छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रचारसभा होणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री तथा इतर नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
या सभेमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ व ११६ अंतर्गत विशेष वाहतूक नियमन अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार, सभेच्या वेळी चौक आणि आजूबाजूच्या मुख्य रस्त्यांवर काही वाहनांना प्रवेशबंदी किंवा वळसा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जड वाहने, बस आणि इतर मोठ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सूचना दिली आहे की:
शक्य असल्यास परिसर टाळावा किंवा सार्वजनिक वाहतूक वापरावी.
पर्यायी मार्गांचा वापर करावा जेणेकरून कोंडी टाळता येईल.
सभेच्या वेळी (दुपारी/सायंकाळी) विशेष काळजी घ्यावी.
निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री राज्यभरात अनेक सभा घेत आहेत. भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होणार असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा.🙏
भिवंडी वाहतूक उपविभाग हददीत निर्गमित करण्यात आलेली वाहतूक नियंत्रण अधिसुचना महाराष्ट्र पोलीस पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर तीन हात नाका, एल.बी.एस. मार्ग, नौपाडा, ठाणे (पश्चिम) दुरध्वनी क्रमांक ०२२-२५४०१०५६ Email ID-cp.thane.deptraffic@mahapolice.gov.in जा.क. पोउपआ/वावि/वाहतूक अधिसूचना / ०२ /२०२६ दि.०६/०१/२०२६ -: वाहतूक नियंत्रण अधिसूचना :- ज्याअर्थी,
भिवंडी निजामपुरा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील भिवंडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत दिनाक ०७ जानेवारी २०२६ रोजी भिवंडी शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य यांची प्रचारसभा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणार असुन याकरीता
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सह मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा केद्रिय राज्यमंत्री भारत सरकार असे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सदर परीसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असुन परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे आम जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी पंकज शिरसाट, पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर म्हणून, मला महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र. एम. व्ही.ए.-११६/सीआर/३७/टीआर, दि. २७/०९/१९९६ चे अधिसुचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुढीलप्रमाणे अधिसूचना जारी करीत आहे. प्रवेश बंद - १) बागे फिरदोस येथुन मौलाना आझाद उड्डाणपुलावरून (वंजारपट्टी ब्रीज) छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने उतरणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रिजवर छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेच्या वळणावर 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची सर्व प्रकारची वाहने ही मौलाना आझाद उड्डाणपुलाखालुन (वंजारपट्टी ब्रीज) वंजारपट्टीनाका येथुन डावे वळण घेवुन इच्छित स्थळी जातील. प्रवेश बंद - २) स्व. राजीव गांधी उड्डाणपुल व स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल हा अतिमहत्वाच्या दौऱ्याचे वेळी काही वेळाकरीता पुर्णतः बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदर उड्डाणपुलावरील वाहतुक ही पुर्णतः उड्डणपुलाखालुन दोन्ही बाजुने जातील. व्ही.आय.पी. करीता पर्यायी मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या परतीच्या प्रवासावेळी पांजरापोळ चौकातून दुभाजकाच्या उजव्या बाजुने मौलाना आझाद उड्डाणपुलावरून (वंजारपट्टी बीज) छ. शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने उतरणाऱ्या ब्रीजवरून विरूध्द दिशेने जावुन उजवे वळण घेवुन बागे फिरदोस येथुन स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर जातील. सदर अधिसूचना दिनांक ०७/०१/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपासुन रात्रौ २०:०० वा. पावेतो अंमलात राहील. सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनाना लागू राहणार नाही.
(पंकज शिरसाट) पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर. प्रति, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, ठाणे २/- सदर अधिसूचना प्रसिध्द करण्यास विनती आहे. प्रत माहितीसाठी सादर मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर मा. पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर मा. जिल्हाधिकारी, ठाणे. मा. पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण मा. आयुक्त, भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिका, भिवंडी / बृहन्मुंबई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२/वि.शा. ठाणे.
ठाणे/भिवंडी, ६ जानेवारी २०२६: भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (७ जानेवारी २०२६) छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रचारसभा होणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री तथा इतर नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
या सभेमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ व ११६ अंतर्गत विशेष वाहतूक नियमन अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार, सभेच्या वेळी चौक आणि आजूबाजूच्या मुख्य रस्त्यांवर काही वाहनांना प्रवेशबंदी किंवा वळसा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जड वाहने, बस आणि इतर मोठ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सूचना दिली आहे की:
शक्य असल्यास परिसर टाळावा किंवा सार्वजनिक वाहतूक वापरावी.
पर्यायी मार्गांचा वापर करावा जेणेकरून कोंडी टाळता येईल.
सभेच्या वेळी (दुपारी/सायंकाळी) विशेष काळजी घ्यावी.
निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री राज्यभरात अनेक सभा घेत आहेत. भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होणार असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा.🙏
भिवंडी वाहतूक उपविभाग हददीत निर्गमित करण्यात आलेली वाहतूक नियंत्रण अधिसुचना महाराष्ट्र पोलीस पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर तीन हात नाका, एल.बी.एस. मार्ग, नौपाडा, ठाणे (पश्चिम) दुरध्वनी क्रमांक ०२२-२५४०१०५६ Email ID-cp.thane.deptraffic@mahapolice.gov.in जा.क. पोउपआ/वावि/वाहतूक अधिसूचना / ०२ /२०२६ दि.०६/०१/२०२६ -: वाहतूक नियंत्रण अधिसूचना :- ज्याअर्थी,
भिवंडी निजामपुरा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील भिवंडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत दिनाक ०७ जानेवारी २०२६ रोजी भिवंडी शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य यांची प्रचारसभा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणार असुन याकरीता मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सह मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा केद्रिय राज्यमंत्री भारत सरकार असे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सदर परीसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असुन परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे आम जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे. त्याअर्थी,
मी पंकज शिरसाट, पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर म्हणून, मला महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र. एम. व्ही.ए.-११६/सीआर/३७/टीआर, दि. २७/०९/१९९६ चे अधिसुचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुढीलप्रमाणे अधिसूचना जारी करीत आहे. प्रवेश बंद - १) बागे फिरदोस येथुन मौलाना आझाद उड्डाणपुलावरून (वंजारपट्टी ब्रीज) छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने उतरणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रिजवर छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेच्या वळणावर 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची सर्व प्रकारची वाहने ही मौलाना आझाद उड्डाणपुलाखालुन (वंजारपट्टी ब्रीज) वंजारपट्टीनाका येथुन डावे वळण घेवुन इच्छित स्थळी जातील. प्रवेश बंद - २) स्व. राजीव गांधी उड्डाणपुल व स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल हा अतिमहत्वाच्या दौऱ्याचे वेळी काही वेळाकरीता पुर्णतः बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदर उड्डाणपुलावरील वाहतुक ही पुर्णतः उड्डणपुलाखालुन दोन्ही बाजुने जातील. व्ही.आय.पी. करीता पर्यायी मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या परतीच्या प्रवासावेळी पांजरापोळ चौकातून दुभाजकाच्या उजव्या बाजुने मौलाना आझाद उड्डाणपुलावरून (वंजारपट्टी बीज) छ. शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने उतरणाऱ्या ब्रीजवरून विरूध्द दिशेने जावुन उजवे वळण घेवुन बागे फिरदोस येथुन स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर जातील. सदर
अधिसूचना दिनांक ०७/०१/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपासुन रात्रौ २०:०० वा. पावेतो अंमलात राहील. सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनाना लागू राहणार नाही.
(पंकज शिरसाट) पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर. प्रति, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, ठाणे २/- सदर अधिसूचना प्रसिध्द करण्यास विनती आहे. प्रत माहितीसाठी सादर मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर मा. पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर मा. जिल्हाधिकारी, ठाणे. मा. पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण मा. आयुक्त, भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिका, भिवंडी / बृहन्मुंबई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२/वि.शा. ठाणे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏

Comments
Post a Comment