भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण हे दिनांक ०६-०१-२०२६ व दिनांक ०७-०१-२०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण हे दिनांक ०६-०१-२०२६ व दिनांक ०७-०१-२०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असून सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे असे निर्देश भिवंडी महानगरपालिकेचे मा. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री. अनमोल सागर (भाप्रसे) यांनी दिले आहेत. तसेच जे कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणार नाहीत त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्याबाबत संबंधीत कर्मचाऱ्यांच्या विभागांना आदेश देण्यात येणार आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏

Comments
Post a Comment