आरोपी:- श्री. सागर साहेबराव वराळे, पद- शिधावाटप निरीक्षक (तपासणी)(वर्ग-3), नियत्रंण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालय
➡ आरोपी:- श्री. सागर साहेबराव वराळे, पद- शिधावाटप निरीक्षक (तपासणी)(वर्ग-3), नियत्रंण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालय
*आदरणीय सर,*
*यशस्वी सापळा कारवाई*
➡ युनिट:- ठाणे
➡ तक्रारदार:- पुरुष, वय 36 वर्षे
➡ तक्रार प्राप्त:- दि. 15/04/2025
➡ लाच मागणी पडताळणीः- दि.20/05/2025
➡ लाचेची मागणी रक्कमः- एका शिधावाटप दुकानाचे दर महिना 2,000/- रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे 12000/पडताळणी कारवाई दरम्यान स्विकारण्याचे मान्य केले.
➡ लाच स्वीकृती व हस्तगत रक्कम व दिनांक:- दि.21/05/2025 रोजी 48,000/- रुपये स्वीकारले. तसेच
घटनास्थळावरून आरोपी चे टेबलावरील 3,48,000/ रूपये रक्कम जप्त करण्यात आली.
➡ थोडक्यात हकिकत:-
यातील तक्रारदार यांचे शिधावाटप विक्रीचे दुकान असुन त्यांचे दुकानावर कारवाई न करणेकरिता नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालयातील लोकसेवक सागर वराळे शिधावाटप निरिक्षक यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचेकरिता तसेच भरारी पथकातील इतर शिधावाटप निरीक्षक यांचेकरीता दर महिना 2000/ रूपये प्रमाणे वर्षाचे 24000/ रुपये पैकी होळीला सहा महिन्याचे 12000/रुपये व दिवळीला सहा महिन्यांचे एका दुकानाचे 12000/ रु.लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 21/05/2025 रोजी लोकसेवक यांनी होळी चा सहामाई हफ्ता स्वरूपात एका दुकानाचे 12000/ रूपये प्रमाणे तक्रारदार यांनी चार दुकानाचे 48000/ रुपये लोकसेवक यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकसेवक यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
▶️ सापळा अधिकारी -
रूपाली पोळ,
पोलीस निरीक्षक,
लाप्रवि ठाणे.
▶️ सापळा पथक -
१) पोहवा रूपेश पाटील, पोहवा सुनील केदार ३) पोना/ पद्माकर पारधी
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
1. मा. श्री. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
2. मा. श्री. संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
3. मा. श्री. सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
*ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
अँटी करप्शन ब्यूरो, ठाणे कार्यालय दुरध्वनी - 022 2542 7979
/ टोल फ्रि क्रं. 1064
🙏👇👇👇👇👇👇👇🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉
🙏 दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप को हमारे इस आर्टिकल को लाइक शेयर व कमेंट जरूर करेंगे ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
Comments
Post a Comment