Skip to main content

Posts

भिवंडीत रेती माफियांवर प्रशासनाची मोठी कारवाई; ९० लाखांचा मुद्देमाल नष्ट

 *भिवंडीत रेती माफियांवर प्रशासनाची मोठी कारवाई; ९० लाखांचा मुद्देमाल नष्ट*  *ठाणे, दिनांक 20 मार्च 2026:-* जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील केवणी रेती बंदर परिसरात अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर महसूल विभागाने शुक्रवारी (२० मार्च २०२६) मोठी कारवाई केली. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अभिजीत खोले यांनी ही धडक मोहीम राबवली. या कारवाईत ५ सेक्शन आणि ८ बार्जसह सुमारे ८० ते ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जाळून व पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आला आहे.     मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केवणी खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रेती उपसा सुरू होता. याची गांभीर्याने दखल घेत तहसिलदार अभिजीत खोले यांनी पथक तयार करून धाड टाकली.खाडीतून चोरून आणलेली रेती साठवण्यासाठी माफियांनी खाडीकिनारी १२ मोठ्या कुंड्या तयार केल्या होत्या. या कुंड्या ३ जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे तोडून टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर हे साठे करण्यात आले होते, ती जमीन (सर्वे न...

कल्याण शहर (पूर्व) में गांव देवी मंदिर के सामने मोबाइल टावर लगाने का जोरदार विरोध

 कल्याण शहर (पूर्व) में गांव देवी मंदिर के सामने मोबाइल टावर लगाने का जोरदार विरोध  कल्याण शहर (पुर्व) के क्षेत्र के गांव देवी मंदिर के सामने स्थित राय रेसीडेंसी सोसायटी (पांडु हरी इंकेव्ह) के बगल में मोबाइल टावर लगाने का काम जोर-शोर से चल रहा है।  सोसायटी के निवासी और स्थानीय नागरिक इस टावर के निर्माण का कड़ा विरोध कर रहे हैं। उनका साफ कहना है कि मोबाइल टावर नहीं लगाया जाए। सोसायटी के  अध्यक्ष विकास चौधरी,  सचिव दिनेश पारडे  तथा अन्य राहिवासियों और स्थानीय नागरिकों ने जानकारी देते हुए बताया कि टावर लगाने का काम बिना किसी पूर्व सूचना और सहमति के तेजी से आगे बढ़ाया जा रहा है।  उन्होंने कहा कि सोसायटी के ठीक सामने यह टावर लगने से निवासियों की सुरक्षा और स्वास्थ्य को खतरा हो सकता है। निवासियों ने स्थानीय प्रशासन और संबंधित विभाग से तत्काल हस्तक्षेप की मांग की है।    सोसायटी के राहिवासी व नागरिकों ने जानकारी दी बाजुला गोपाळ कृष्ण पार्क रहिवाशीयों ने भी आपत्ति जताते हैं मोबाइल टावरों से निकलने वाली विकिरण निवासियों के स्वास्थ्य पर प्रतिकूल प्रभाव ...